भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

“त्याच्यापेक्षा ‘हा’ खेळाडू जास्त लायक,” टी-२०तील जडेजाच्या निवडीवर माजी क्रिकेटरचे वादग्रस्त विधान

नोव्हेंबर 1, 2020

ऑस्ट्रेलियाच्या अडीच महिन्यांच्या दौऱ्यासाठी बीसीसीआयने ३२ जणांच्या जंबो पथकाची निवड केली आहे. मात्र या निवडीवरुन वादंग निर्माण झाले आहे. आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर....

‘…तरच तुझ्यासाठी उघडतील भारतीय संघाची दारे,’ माजी क्रिकेटरचा सूर्यकुमारला सल्ला

ऑक्टोबर 31, 2020

नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, भारताच्या या अंतिम पथकात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला स्थान न मिळाल्याने....

खुशखबर! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितला मिळणार संधी? ‘या’ दिवशी बीसीसीआय करणार फिटनेस टेस्ट

ऑक्टोबर 31, 2020

येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्माला संधी न दिल्यामुळे चोहोबाजूंनी भारतीय संघ निवडकर्त्यांवर टीका होताना दिसत आहे. निवडकर्त्यांनी रोहितच्या हॅमस्ट्रिंग (मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू) दुखापतीचा....

भारताविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

ऑक्टोबर 29, 2020

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकांसाठी १८ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ गुरुवारी(२९ ऑक्टोबर) जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्त्व ऍरॉन फिंचकडे....

“स्वत: गांगुलीनेच कारण सांगाव,” ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सूर्यकुमारला संधी न दिल्यामुळे माजी क्रिकेटरचं मोठ विधान

ऑक्टोबर 28, 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (२८ ऑक्टोबर) येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र मुंबई इंडियन्सचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला कोणत्याही संघात संधी....

‘काही लोकांसाठी मुंबई म्हणजेच सर्वकाही,’ पाहा कुणावर साधला श्रीकांत यांनी निशाणा

ऑक्टोबर 28, 2020

बीसीसीआयने सोमवारी (२६ ऑक्टोबर) येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या भारतीय कसोटी संघात केएल राहुलला स्थान दिले. त्यानंतर संजय मांजरेकरांनी राहुलच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.....

विकेटकीपर रिषभ पंतला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून का मिळाला डच्चू?, माजी क्रिकेटरने दिले स्पष्टीकरण

ऑक्टोबर 28, 2020

सोमवारी (२६ ऑक्टोबर) बीसीसीआयने येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली. परंतु, ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यातही संघ निवडकर्त्यांनी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला....

‘मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना केलंय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुर्लक्षित,’ पाहा का होतायंत बीसीसीआयवर असे आरोप?

ऑक्टोबर 28, 2020

ऑस्ट्रेलिया दौरा मार्च २०२०नंतरचा भारतीय क्रिकेट संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा ठरणार आहे. यासाठी सोमवारी (२६ ऑक्टोबर) खेळाडूंची निवड करण्यात आली. मात्र ही निवड वादाच्या भोवऱ्यात....

चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे

ऑक्टोबर 27, 2020

भारतीय संघ आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तिथे दोन्ही संघांदरम्यान प्रथम ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका होणार आहे. त्यानंतर....

हिट-मॅन IPLमधून आऊट झाल्यास मुंबईला गंभीर तोटे; इतका महत्वाचा ठरतोय संघासाठी रोहित

ऑक्टोबर 27, 2020

बीसीसीआयने सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र, रोहित शर्माला दुखापतीमुळे एकाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याला आयपीएलमध्ये खेळताना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या....

रोहित शर्माची आयपीएलमधून माघार? मुंबई इंडियन्सने दिली महत्त्वाची माहिती…

ऑक्टोबर 27, 2020

सोमवारी (२६ ऑक्टोबर) बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली. मात्र, रोहित शर्माला दुखापतीमुळे एकाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे रोहित आता आयपीएलमधूनही माघार....

मुंबईच्या लढवय्या खेळाडूची ११ वर्षांची प्रतिक्षा काही संपेना, पुन्हा नाकारली टीम इंडियात जागा

ऑक्टोबर 26, 2020

भारतीय संघ आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी मुंबईचा क्रिकेटपटू सुर्यकुमार यादवला मर्यादित षटकांच्या संघात संधी मिळण्याची शक्यता....

भुवी, इशांतची दुखापत पडली पथ्यावर, पहिल्यांदाच मिळाले कसोटी संघात स्थान

ऑक्टोबर 26, 2020

मंगळवारी (२६ ऑक्टोबर) बीसीसीआयच्या बैठकीत येत्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यावर टी२०, वनडे व कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघात....

मुंबई इंडियन्सला मोठ्ठा धक्का.! रोहित शर्मा IPLमधून घेणार माघार? BCCIच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

ऑक्टोबर 26, 2020

बीसीसीआयच्या एका ट्विटमुळे रोहित शर्मा आयपीएलमधून माघार घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. रविवारी पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान रोहितला दुखापत झाली होती. ‘बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित....

टीम इंडियाचा उपकर्णधार झाला ‘हा’ खेळाडू, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घेतली रोहितची जागा

ऑक्टोबर 26, 2020

संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा चालू होती. आता येत्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात खेळल्या जाणाऱ्या ४ सामन्यांच्या....

Previous Next