भारतीय क्रिकेट टीम
हनुमा विहारीचा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह! बाबुल सुप्रियोंच्या ट्विटला दिले भन्नाट उत्तर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. चौथ्या डावात ४०७ धावांचे आव्हान मिळाले असताना भारताने चार सत्रात ...
“विराटच्या तुलनेत रहाणे अधिक स्वातंत्र्य देतो”, पहा कोण म्हणतंय
भारतीय संघाचे माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांनी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाबाबत नुकेतच महत्वपूर्ण विधान केले. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सिडनीतील कसोटी सामना ...
ब्रिस्बेन में आप ही खेलो शुक्ला जी! ‘त्या’ ट्विटमुळे सोशल मिडीयावर राजीव शुक्ला होत आहेत ट्रोल
भारतीय संघाने सिडनीतील ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करून अनिर्णीत राखला. चार सत्रातील तब्बल १३१ षटके खेळून काढत भारताने ही अतिशय ...
भारतीय संघावरील चिंतेचे सावट गडद; ‘हा’ खेळाडू ब्रिस्बेन कसोटीत खेळण्याबद्दल साशंकता
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण लागले. मालिकेआधीच प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले असताना भर मालिकेतच मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल, रवींद्र जडेजा, ...
टीम इंडियाच्या खेळाडूंच्या तक्रारींची बीसीसीआयकडून दखल, ब्रिस्बेनच्या हॉटेलमध्ये सोयी-सुविधांचा अभाव
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ ब्रिस्बेन येथे पोहोचला आहे. मात्र भारतीय संघ मुक्कामाला असलेल्या हॉटेलमध्ये मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याची ...
टीम इंडियाला मोठा धक्का! बॉर्डर-गावसकर मालिकेतून आणखी एक खेळाडू बाहेर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. सिडनी कसोटी संपल्यानंतर रवींद्र जडेजा मालिकेला मुकणार असल्याचे वृत्त निश्चित झाले आहे. जडेजा ...
सिडनी कसोटीतील जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे वातावरण, पाहा व्हिडिओ
७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर सुरु झालेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तिसरा कसोटी सामना आज अनिर्णीत अवस्थेत संपला. सामन्यातील बहुतांश सत्रांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व गाजवले. ...
“त्याला पाठीच्या दुखापतीने भयंकर वेदना होत होत्या”, अश्विनच्या पत्नीने केला खुलासा
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सिडनीतील तिसरी कसोटी अविश्वसनीय झुंज देत अनिर्णीत राखली. शेवटच्या दिवशी ९७ षटके खेळून काढत केवळ ३ बळी गमावले. यात सगळ्याच ...
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाचे मनोबल उंचावण्याचे केले तोकडे प्रयत्न, मात्र पडले तोंडघशी! पाहा व्हिडिओ
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तिसरा कसोटी सामना आज सिडनीच्या मैदानावर अनिर्णीत अवस्थेत संपला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शेवटच्या दिवशी १३१ षटकात ...
“रोहित बाद झाल्याने आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला”, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांची प्रतिक्रिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान खेळवला जात असलेला तिसरा कसोटी सामना आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आपला दुसरा डाव ६ बाद ३१२ ...
‘सिडनीच्या मैदानावर शेरेबाजी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही’
सिडनी कसोटी सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अतिशय लाजिरवाणी घटना मैदानावर पाहण्यास मिळाली. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर स्टँडमध्ये उपस्थित ...
स्मिथ आणि लॅब्यूशेनच्या विरोधातील द्वंदाबाबत अश्विनचे मोठे भाष्य; म्हणाला…
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळतो आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. ...
वर्णद्वेषी टिप्पणी करणार्या प्रेक्षकांवर आजीवन बंदी घालावी, माजी खेळाडूने केली मागणी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सध्या सिडनीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका ...
पॅट कमिन्सची गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजाला दुखापत, हे समीकरण तर ठरलेलंच! पाहा अजब योगायोग
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील सिडनी कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे १९७ धावांची आघाडी ...
भारतीय संघाला सिडनी कसोटीच्या तिसर्या दिवशी भोवल्या ‘या’ तीन चुका
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसर्या कसोटी सामन्याला ७ जानेवारीपासून सुरुवात झाली. सिडनीच्या मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या या सामन्यात तिसर्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत आहे. ...