भारतीय संघ
भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाचे संकेत; A+ श्रेणी रद्द होणार? पाहा काय आहे कारण
बीसीसीआय (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा बदल होण्याच्या तयारीत आहे. बोर्ड आता सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील ‘A+’ श्रेणी काढून टाकण्याचे नियोजन करत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी....
श्रेयस अय्यर पुन्हा दुर्लक्षित! तिसऱ्या टी20 मध्येही संधी न मिळाल्याने चाहत्यांचा राग अनावर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुवाहाटी येथे तिसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने आपल्या ‘प्लेइंग....
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेच्या जोरावर भारताची विजयाची हॅट्ट्रिक; न्यूझीलंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंडर-19 वर्ल्डकप 2026 मधील सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव केला. न्यूझीलंड संघाविरूद्ध सामन्यात विजय मिळवत भारताने गट....
अश्विनने भारतीय गोलंदाजांच्या ‘या’ नाईलाजावर उपस्थित केले प्रश्न; म्हणाला- ‘आशा करतो की टी20 वर्ल्ड कपमध्ये….’
रविचंद्रन अश्विनने 23 जानेवारी 2026 रोजी रायपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताच्या निर्भीड फलंदाजीचे भरभरून कौतुक केले. मात्र, टीम इंडियाच्या या माजी....
बांगलादेशच्या जागी टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये ‘या’ संघाची एन्ट्री; बोर्डाने लावली मोहोर
टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी एक मोठा उलटफेर झाला आहे. बांगलादेशच्या जागी आता स्कॉटलंडची एन्ट्री झाली आहे. ‘क्रिकबज’च्या वृत्तानुसार, स्कॉटलंड आता बांगलादेशच्या जागी टी20 वर्ल्ड....
Ind vs NZ U19 WC: भारतासमोर न्यूझीलंड संघ फेल! 100 धावांच्या आत गमावल्या 7 विकेट्स
अंडर19 विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ब गटात असलेल्या भारतीय संघाने आपले पहिले दोन्ही सामने जिंकून सुपर सिक्समध्ये आपले स्थान निश्चित केले....
भारत-पाक सामन्यावर मायकल क्लार्कचे मोठे विधान; फायनलसाठी निवडले ‘हे’ दोन संभाव्य संघ
आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 चा थरार 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळवली जाणार....
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना कधी अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर
न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने भारतीय संघावर 2-1 ने विजय मिळवला. पण 5 टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने....
Ind vs NZ: पाऊस खेळाचा बेरंग करणार की चाहते सामन्याचा पूर्ण आनंद घेणार? जाणून घ्या कसं असणार हवामान
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना 23 जानेवारी रोजी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला....
11 चौकार आणि 5 षटकार, सरफराज खानची पुन्हा एकदा फटकेबाजी; ठोकले वादळी शतक
22 जानेवारीपासून रणजी ट्रॉफी 2025-26 चे सामने खेळवले जात आहेत. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई आणि हैदराबाद यांच्यात हा सामना होत आहे. मुंबईकडून फलंदाजी....
अक्षर पटेलची दुखापत किती गंभीर? टी20 विश्वचषक 2026 मधून बाहेर पडल्यास ‘हे’ 3 खेळाडू घेऊ शकतात त्याची जागा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अक्षर पटेल गंभीररित्या जखमी झाला. अक्षरच्या बोटांमधून रक्त येताना दिसले आणि त्याला मैदानातून....
गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली ‘या’ 5 खेळाडूंचे करिअर संपले? एकदिवसीय आणि कसोटीत करायचे धमाकेदार कामगिरी
2024 सालापर्यंत भारतीय संघ मायदेशातील कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये अजिंक्य होता. गेल्या अनेक वर्षांत मायदेशात एकाही संघाने भारताचा पराभव केला नव्हता, परंतु गौतम गंभीर यांच्या....
गौतम गंभीरच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह? न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावल्याने खळबळ; वर्ल्ड कपनंतर कठोर कारवाईचे संकेत!
भारतीय क्रिकेट संघ मायदेशात पहिल्यांदाच न्यूझीलंडकडून वनडे मालिका हरला आहे, ज्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. गंभीर सध्या भारतीय संघाचे मुख्य....
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात रवी बिश्नोई खेळणार का? अचानक टीम इंडियात मिळणार एन्ट्री!
स्टार स्पिनर रवी बिश्नोईचे (Ravi Bishnoi) जवळपास एका वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. वॉशिंग्टन....
Ind vs NZ: पहिल्या टी20 मध्ये श्रेयस अय्यरच्या जागी ‘हा’ खेळाडू खेळणार तिसऱ्या क्रमांकावर
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 जानेवारीला खेळवला जणार आहे. याआधी झालेल्या वनडे....



















