भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सिडनीतील हवामान पाहून डेविड वॉर्नरला फुटला घाम; म्हणाला, “हा अंदाज चुकीचा असावा”

डिसेंबर 31, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या ‘बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज’चे दोन कसोटी सामने संपले आहेत. त्यानंतर तिसरा सामना सिडनी येथे नवीन वर्षात खेळवण्यात येणार आहे.....

तुझे वजन २०-२५ किलो जास्त आहे म्हणणाऱ्या वेडला रिषभ पंतचे जबरदस्त प्रत्युत्तर, म्हणाला..

डिसेंबर 31, 2020

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेला दुसरा कसोटी सामना अत्यंत रोमांचक ठरला. या ऐतिहासिक सामन्यात भारताने सांघिक कामगिरी करत ८ विकेट्सने ऑस्ट्रेलियाला चितपट....

“ऑस्ट्रेलियन फलंदाजीत ‘ही’ सर्वात मोठी उणीव”, सचिन तेंडुलकर यांनी केले स्पष्ट

डिसेंबर 30, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजी पूर्णतः अयशस्वी ठरली आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभवाला ऑस्ट्रेलियन फलंदाजीच जबाबदार....

४ जानेवारीपर्यंत मेलबर्नमधेच सराव करणार भारतीय संघ, ‘हे’ आहे कारण

डिसेंबर 30, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. हे सर्व सामने ऑस्ट्रेलिया देशात खेळले जात आहेत. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने....

“ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून रहाणेची स्तुती ऐकून मी भारावलो”, भारतीय दिग्गजाचे विधान

डिसेंबर 30, 2020

भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 8 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. मात्र या सामन्यातील....

त्यादिवशी आलेला ‘तो’ मेसेज ठरला अजिंक्य रहाणेच्या आयुष्यातील टर्निंग पाँइंट!

डिसेंबर 30, 2020

मंगळवारी(30 डिसेंबर) भारतीय क्रिकेट संघाने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव केला. याबरोबरच 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी....

जर रोहितचे तिसऱ्या कसोटीत पुनरागमन झाले तर ‘या’ खेळाडूला बसावे लागेल बाहेर

डिसेंबर 30, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील, मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शानदार....

“भारताचा मेलबर्न कसोटीतील विजय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम पुनरागमनांपैकी एक”

डिसेंबर 30, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाला मागे टाकत कर्णधार अजिंक्य....

सिडनीतच होणार तिसरा कसोटी सामना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा

डिसेंबर 29, 2020

सिडनी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आयोजनावर शंका निर्माण झाली होती. सिडनीतील कसोटी सामना इतरत्र हलविण्याची तयारी देखील सुरु झाली....

AUS vs IND: उमेश यादव तिसऱ्या कसोटीतून बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी

डिसेंबर 29, 2020

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारतीय संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याची अत्यंत रोमांचक लढत झाली. या लढतीत भारताने ८ विकेट्स राखून विजय मिळवला....

तिसऱ्या कसोटीपूर्वी रोहितच्या पुनरागमनाबद्दल अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला….

डिसेंबर 29, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 8 विकेटने विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या....

समय आ गया है आपसे विदा लेने का..! अगरवालच्या खराब फलंदाजीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

डिसेंबर 29, 2020

अजिंक्य रहाणेच्या झुंजार शतकी खेळीमुळे आणि भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारताने ८ विकेट्सने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेला....

कर्णधार असावा तर असा ! अजिंक्यच्या ‘त्या’ निर्णयाने जिंकली सर्वांची मने

डिसेंबर 29, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे झालेला दुसरा कसोटी सामना भारताने 8 गडी राखून जिंकला आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित खेळणाऱ्या भारतीय....

डावखुऱ्या फलंदाजांसाठी आर अश्विन धोक्याची घंटा, कसोटीत केलाय हटके ‘विश्वविक्रम’

डिसेंबर 29, 2020

ऍडलेड कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर मेलबर्नवरील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी जिंकत भारताने मालिकेत दमदार पुनरागमन केले. ८ विकेट्सने हा सामना जिंकत भारताने मालिकेत १-१ने बरोबरी साधली.....

कॅप्टनकूल नंतर फक्त रहाणे..! बॉक्सिंग डे कसोटी जिंकत अजिंक्यची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

डिसेंबर 29, 2020

भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दुसरा सामना ८ विकेट्सने जिंकला. याबरोबर कसोटी मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी....

Previous Next