भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळणार संधी? प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे महत्वाचे संकेत
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पंधराव्या हंगामानंतर भारतीय चाहते आता आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटसाठी उत्सुक आहेत. त्यातच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दौऱ्यावर आला आहे. यावेळी भारत....
काय सांगता! भारत कधीही मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकला नाही टी२० मालिका, पाहा आकडेवारी
दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर पोहचला आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका ९ जूनपासून....
केएल राहुल पहिल्यांदा करणार भारतीय टी२० संघाचे नेतृत्व, पाहा कशी राहिलीय कर्णधाराच्या रूपात कामगिरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका गुरुवारी (९ जून) सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्ली स्थित अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. केएल....
हार्दिकच्या आयपीएलमधील नेतृत्त्वाची कोच द्रविडलाही भुरळ, उधळली स्तुतीसुमने; वाचा पूर्ण स्टेटमेंट
भारतीय क्रिकेट संघाला येत्या ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार....
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी टीम इंडियामध्ये बदल, ‘या’ महत्त्वाच्या सदस्याची एन्ट्री
भारतीय क्रिकेट संघाला ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेसोबत मायदेशात टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेदरम्यान संघातील अनेक वरिष्ठांना विश्रांती दिली गेली आहे. पण ऐनवेळी संघात एक....
अश्विनला पछाडत चहल बनणार टी२० क्रिकेटचा किंग! नंबर १ बनण्यापासून फक्त इतक्या विकेट्सने दूर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात येत्या काही दिवसांमध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. ९ जून ते १९ जून, या कालावधीत ही मालिका होणार....
INDvsSA | तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना पाहण्यासाठी दिल्लीकर चाहते उत्सुक, इतक्या तिकिटांची विक्री
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आता या सामन्याविषयी....
रिषभ पंत यष्टीरक्षक फलंदाज बनण्यामागे ‘या’ व्यक्तीचा हात, दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी स्वत:च केला खुलासा
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आता संघाचा नियमित खेळाडू बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याच्यावर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. एमएस....
असं काय झालं की, पुनरागमनानंतर हार्दिक पंड्याने पहिल्याच सराव सत्राला मारली दांडी, जाणून घ्या कारण
आयपीएल २०२२मध्ये दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्याने धमाकेदार प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले. हंगामात त्याचे वैयक्तिक प्रदर्शन तर चांगलेच होते, पण त्याचा संघ गुजरात टायटन्सने देखील....
INDvsSA | स्वदेशातील दहशत कायम राखण्यासाठी ‘राहुलसेने’ने कसली कंबर, द्रविडच्या मार्गदर्शनात सरावाला सुरुवात
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाने सोमवारी (६ जून) तयारी सुरू केली. उभय संघातील ही मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना दिल्लीच्या अरुण....
दक्षिण आफ्रिका सिरीजमध्ये उमरान शोएब अख्तरचा विक्रम मोडणार? स्वतः सांगितली रणनीती
आयपीएलमधून भारतीय संघाला भविष्यासाठी एक जबरदस्त वेगवान गोलंदाज मिळाला आहे. हा गोलंदाज दुसरा कोणी नसून उमरान मलिक आहे. आयपीएल २०२२ मध्ये उमरानने १५० किमी ताशी....
आयपीएल नाही, भारतीय संघाकडून केलेले प्रदर्शन महत्वाचे; दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रैनाचे लक्षवेधी भाष्य
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाला वाटते की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची आगामी टी-२० मालिका भारतीय खेळाडूंसाठी महत्वाची असणार आहे. खासकरून त्या खेळाडूंसाठी ही मालिका जास्त....
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: आयपीएलमध्ये ‘कल्ला’ करणाऱ्या ‘या’ तीन खेळाडूंवर राहिल नजर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ जूनला दिल्ली येथे खेळला जाणार आहे. अरूण जेटली....
धोनी, सेहवाग, रैना सर्वच झाले निवृत्त, पण ‘त्या’ सामन्यात खेळलेला कार्तिक आजही टीम इंडियात
येत्या ९ जूनपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतून यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक तब्बल ३ वर्षांनी भारतीय....
टी२० विश्वचषकात कोणता खेळाडू घेईल धोनीची जागा, शास्त्रींनी घेतले ‘या’ खेळाडूचे नाव
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात अनेक भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. याच्या जोरावर काहींनी संघात पुनरागमन केले आहे. तर काही खेळाडू पदार्पण करणार....




















