भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, भारतीय संघाच्या चिंतेत वाढ
येत्या काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. परंतु, हा दौरा सुरू होण्यापूर्वीच अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय....
टी२० नंतर आता विराट कोहली वनडेचेही कर्णधारपद गमावणार? लवकरच घेतला जाणार निर्णय
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही दिवसांपूर्वी टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यामागे त्यानी वर्कलोड मॅनेजमेंटचे कारण दिले होते. त्यानंतर त्याने....
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केवळ २ हॉटेलमध्ये थांबेल भारतीय संघ, दर्शकही असतील मर्यादित; वाचा गाइडलाइन्स
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आधी कोव्हिडच्या नव्या व्हेरिएन्टने खळबळ माजवली आहे. तरी बीसीसीआयने दौरा करण्याचा निर्णय घेतला असून या दौऱ्यात नियमांचे काटेकोरपणे पालन होईल असे....
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ‘या’ ३ खेळाडूंनी भारतीय संघात ठोकलीय दावेदारी, एकाने केलीत ९ शतके
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. तर दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून....
विहारीने काय चूक केली? दिग्गजाने निवडसमितीवर ओढले ताशेरे
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात काही खेळाडूंना संधी मिळाली तर काही खेळाडूंना संघात जागा मिळाली नाही. अष्टपैलू खेळाडू....
टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघ ‘या’ संघाविरुद्ध मायदेशात खेळणार क्रिकेट मालिका, पाहा संपूर्ण वेळापत्रक
टी -२० विश्वचषकानंतर भारतीय संघ विविध देशांविरुद्ध यजमानपद भूषवत क्रिकेट मालिका खेळणार आहे. टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये आयोजित केला जाणार....
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा; वनडे, टी२०, कसोटी मालिकेचे जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
युएई आणि ओमानमध्ये येत्या १७ ऑक्टोबर पासून टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार....
ऑलिंपिकच्या तयारीमुळे वडिलांना शेवटचे पाहू शकली नव्हती वंदना कटारिया; आता मेडल जिंकून द्यायचीय श्रद्धांजली
शनिवारी (३१ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२०मध्ये महिला हॉकीमध्ये भारताने आणि दक्षिण आफ्रिका संघाला पूल ए सामन्यात ४-३ ने पराभूत केले. तसेच भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश....
आनंदाची बातमी! ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
टोकियो ऑलिंपिक्स २०२० च्या नवव्या दिवशी (३१ जुलै) भारतासाठी आनंदाची बातमी येत आहे. महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पूल एमधील सामना पार....
हॉकीमध्ये भारतीय महिलांचा दमदार विजय; वंदना बनली ऑलिंपिकमध्ये हॅट्रिक गोल करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
शनिवारी (३१ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२०मध्ये महिला हॉकीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पूल एमधील सामना पार पडला. हा सामना भारतीय महिला हॉकी संघाने ४-३....
खुलासा! धावांचा रतीब घालणाऱ्या रोहितने ‘या’ खेळाडूच्या बॅटने झळकावले होते पहिले अर्धशतक
बऱ्याच कालावधीनंतर आजी-माजी क्रिकेटपटूंसोबत झालेल्या जुन्या प्रसंगाचा त्यांच्या संघ सहाकारी किंवा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंकडून उलगडा होत असतो. अनेकजण त्यांच्या चांगल्या गोष्टींचा खुलासा करतात; तर काहीजण....
“विराट, धोनी व रोहित प्रमाणेच डिव्हिलियर्सलाही मिळते भारतीय चाहत्यांकडून प्रेम”, पाहा कोण म्हणतंय असं
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स सध्या चर्चेत आहे. मागील अनेक दिवसांपासून त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची चर्चा होती. मात्र, त्याने तो निवृत्तीतून माघार घेणार नसल्याचे....
झोपेच्या गोळ्या खाऊन ‘या’ क्रिकेटपटूने भारताविरुद्ध खेळला होता विश्वचषक सामना, पुढे काय झालं होतं एकदा पाहाच
विश्वचषक २०११ स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघावर ३ गडी राखून....
पूनम राऊतची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, अव्वल २० फलंदाजांमध्ये मिळवले स्थान
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर पूनम राऊतने रविवारी म्हणजेच १४ मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सामन्यात शानदार शतक झळकावले. या सामन्यात तिने १२३ चेंडूत नाबाद १०४....
IND vs SA : पूनम राऊतचे शतक व्यर्थ, चौथ्या सामन्यासह भारताने मालिकाही गमावली
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकन महिला संघाशी लखनौ येथे पाच सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेत पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने....



















