भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका
“बरं झालं आम्ही टॉस हरलो”, भारताविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार असं का म्हणाला?
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. या सामन्यात न्यूझीलंडला विजासाठी केवळ 107 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. किवी संघानं हे लक्ष्य....
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर हे तीन भारतीय खेळाडू होऊ शकतात दुसऱ्या सामन्यातून बाहेर
बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडनं भारताचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी खूपच सरासरी दिसली. टीम इंडिया पहिल्या डावात केवळ 46....
रिषभ पंत पुणे कसोटीतून बाहेर? रोहित शर्मानं दिली मोठी हिंट; जाणून घ्या काय म्हणाला हिटमॅन?
भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याच गुडघ्याला दुखापत झाली, ज्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्या गुडघ्याला कार अपघातात गंभीर....
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा पराभव का झाला? प्रमुख कारणं जाणून घ्या
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीत 8 गडी राखून पराभव पत्कारावा लागला. या विजयासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारताची चिंता वाढली, WTC गुणतालिकेत टीम इंडियाला मोठा धक्का
बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाला 36 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतात पहिला कसोटी....
खेळ थांबवल्यामुळे अंपायर्सवर भडकला रोहित शर्मा, चिन्नास्वामी मैदानावर मोठा गोंधळ
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य दिलंय. भारतीय संघ....
बंगळुरू कसोटीत भारत पराभवाच्या उंबरठ्यावर, न्यूझीलंडला विजयासाठी हव्या फक्त इतक्या धावा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे खेळला जाणारा पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. खराब प्रकाश आणि मुसळधार पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच संपला.....
हेल्मेट काढलं, मैदानाभर धावला…सरफराजचं सेंच्युरी सेलिब्रेशन एकदा पाहाच; कोहली-रोहितनंही दिलं स्टँडिंग ओव्हेशन!
टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खाननं शनिवारी आपलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतक झळकावलं. भारत विरुद्ध न्यूझीलंड बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी त्यानं 110 चेंडूत 100....
पहिल्या डावानंतर न्यूझीलंडकडे मोठी आघाडी, टीम इंडिया बॅकफूटवर
न्यूझीलंडनं बंगळुरू कसोटी सामन्यावर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 46 धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडनं पहिल्या डावात 402....
भारत-न्यूझीलंड कसोटीत रवींद्रनं ठोकलं शतक, 12 वर्षांनंतर झाला हा पराक्रम!
न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्र यानं बंगळुरू कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणलं आहे. त्यानं या सामन्यात शानदार शतक ठोकलं. हे त्याच्या करिअरचं केवळ दुसरं शतक....
बंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रिषभ पंत विकेटकिपिंग का करत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं अपडेट
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या दुखापतीवर बीसीसीआयनं अपडेट जारी केलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रिषभच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर....
टीम इंडिया अजूनही जिंकू शकते बंगळुरू कसोटी, कराव लागेल फक्त हे काम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांनी असा कहर....
भारत 46 धावांवर ऑल आऊट! रोहित ब्रिगेडच्या नावे अनेक लज्जास्पद विक्रमांची नोंद
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय संघाच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदला गेला. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला....
बंगळुरूमध्ये किवी गोलंदाजांची ‘दहशत’, टीम इंडिया पन्नाशीच्या आत गडगडली; 5 फलंदाज शून्यावर बाद
मॅट हेन्री आणि विल्यम ओ’रुर्केच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडनं बंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला अवघ्या 46 धावांत गुंडाळलं. कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या....
शून्यावर फेकली विकेट, बांगलादेश पाठोपाठ न्यूझीलंड विरुद्धही विराट कोहली फ्लॉप!
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात कोहली शून्यावर बाद झाला. या सामन्यात विराट कोहलीकडून चाहत्यांना....



















