मँचेस्टर

भारताचे माजी प्रशिक्षक म्हणतात, केदार जाधवला या क्रमांकावर खेळवा

जून 27, 2019

मँचेस्टर। आज(27 जून) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध विंडीज संघात 34 वा सामना पार पडणार आहे. पण या सामन्याआधी भारताच्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीचा समस्या....

‘हिटमॅन’ रोहित शर्माला एमएस धोनीचा तो खास विक्रम मागे टाकण्याची आज सुवर्णसंधी

जून 27, 2019

मँचेस्टर। आज(27 जून) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध विंडीज संघात 34 वा सामना पार पडणार आहे. ऑल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या या सामन्याला भारतीय प्रमाण....

आज ३७ धावा करताच किंग कोहलीच्या नावावर होणार तो मोठा विश्वविक्रम

जून 27, 2019

मँचेस्टर। आज (27 जून) 2019 क्रिकेट विश्वचषकात 34 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडीयमवर भारत विरुद्ध विंडीज संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3....

भुवनेश्वर कुमार करतोय नेटमध्ये गोलंदाजी; भारतीय संघाला मोठा दिलासा, पहा व्हिडिओ

जून 25, 2019

मॅनचेस्टर। भारतीय संघ 2019 विश्वचषकातील त्यांचा सहावा सामना गुरुवारी(27 जून) विंडीज विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी भारताचा दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीचा सराव केला....

२०१९ विश्वचषकात खेळाडूंचे झाले नाही एवढे होतेय या व्यक्तीचे कौतुक

जून 23, 2019

मॅचेस्टर। शनिवारी(22 जून)  2019 विश्वचषकातील 29 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध विंडीज संघात पार पडला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेला हा सामना न्यूझीलंडने 5 धावांनी जिंकला आणि....

विंडीज विरुद्ध शतकी खेळी करत केन विलियम्सनने केली रोहित-धवनच्या विक्रमाची बरोबरी

जून 23, 2019

मॅचेस्टर। शनिवारी(22 जून)  2019 विश्वचषकातील 29 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध विंडीज संघात पार पडला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात अखेर न्यूझीलंडने 5 धावांनी....

वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदाच घडली अशी घटना!

जून 22, 2019

मॅचेस्टर। आज 2019 विश्वचषकातील 29 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध विंडीज संघात सुरु आहे. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विंडीजचा....

पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले असे गमतीशीर उत्तर, पहा व्हिडिओ

जून 18, 2019

2019 विश्वचषकात रविवारी(16 जून) भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध 89 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.....

विराट कोहलीचा हा खास फोटो होतोय जोरदार व्हायरल

जून 18, 2019

रविवारी(16 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा या विश्वचषकातील....

रोहित शर्मा म्हणतो, हा खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, पहा व्हिडिओ

जून 18, 2019

2019 विश्वचषकात रविवारी(16 जून) भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध 89 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.....

तो खेळाडू सर्फराज अहमदला म्हणाला ‘ब्रेनलेस कॅप्टन’

जून 17, 2019

मँचेस्टर। रविवारी(16 जून) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाला 89 धावांनी पराभूत....

टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या खेळाडूंचा होतो उंदीर, पाकिस्तानी महिलेने व्यक्त केला राग

जून 17, 2019

मँचेस्टर। रविवारी(16 जून) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाला 89 धावांनी पराभूत....

अखेर किंग कोहलीच आला पाकिस्तानच्या कर्णधाराच्या मदतीला

जून 17, 2019

मँचेस्टर। आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात रविवारी(16 जून) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तान संघाला मात्र या....

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात द्विशतकाबद्दल रोहितच्या मनात सुरु होता हा विचार

जून 17, 2019

मँचेस्टर। 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात रविवारी(16 जून) 22 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात....

मॅचच्या आधी ७ तास पाकिस्तानचे खेळाडू करत होते पार्टी, व्हिडिओ झाला व्हायरल

जून 17, 2019

मँचेस्टर। रविवारी(16 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 22 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला.....

Previous Next