मार्नस लॅब्यूशाने

ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाजाचा साधारण झेल बुमराहकडून ‘मिस’, व्हिडिओ व्हायरल

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सामना ऍडलेड येथे सुरू झाला आहे. यात नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा ...

“इतर संघात कोण आहे कोण नाही, हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संघाबद्दल चर्चा करा”

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या ...

बचके रेहना इंडिया वालो! कसोटी मालिकेपूर्वी सचिन तेंडुलकरचा भारतीय संघाला इशारा, म्हणाला…

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारी चार सामन्यांची कसोटी मालिका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यापूर्वी दोन्ही संघात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ...

भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यातून ‘या’ दोन खेळाडूंचे होऊ शकते ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन

कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(४ डिसेंबर) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या टी२० मालिकेआधी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची वनडे मालिका २-१ ने जिंकली ...

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा आहे १८ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ

कॅनबेरा। बुधवारी(२ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील ३ वनडे सामन्यांची मालिका संपली. ही मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर आता भारत ...

‘मी पावर हीटिंग करू शकत नाही’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्याआधी भारताच्या स्टार फलंदाजाचे मोठे वक्तव्य

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. या दोन संघात शुक्रवारी (27 नोव्हेंबर) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे खेळला जाईल. या मालिकेत ...

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप: सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-१० खेळाडू

आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपची सुरुवात १ ऑगस्ट २०१९ ला ऍशेज सीरीजसोबत झाली आहे. जून २०२१ पर्यंत चालणाऱ्या या चॅम्पियनशीपमध्ये एकूण ९ संघ सहभागी होणार आहेत. ...

२०२०मध्ये या क्रिकेटर्सच्या कामगिरीवर जगातील सर्वांचेच असेल लक्ष

कोरोना व्हायरसमुळे गेल्या २-३ महिन्यांपासून क्रिकेट क्षेत्र ठप्प पडले आहे. परंतु, सध्या या जागतिक महामारीचा प्रभाव थोडाफार कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे हळूहळू क्रिकेटच्या ...

३ डिसेंबरपासून सुरु होणारा ऑस्ट्रेलिया दौरा टीम इंडियासाठी ‘या’ कारणाने ठरणार कठीण

भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडला असे वाटते, की यावेळी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात आहेत. त्यामुळे कसोटी दौर्‍यावर भारताला मोठ्या आव्हानाचा सामना ...

रोहित शर्मावर झाला मोठा अन्याय, लक्ष्मणही झाला यामुळे नाराज

विस्डेन पुरस्कार हा आयसीसीचा पुरस्कार नाही. परंतु याचे महत्त्व आयसीसीकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नाही. विस्डेनने काही दिवसांपूर्वीच २०१९च्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंची घोषणा केली ...

टीम पेनची बडबड झाली सुरु, किंग कोहलीच्या टीम इंडियाला दिले मोठे टेन्शन

या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. यातील एक ...

स्मिथ-लॅब्यूशानेच्या ब्रोमान्सबद्दल ऍरॉन फिंच म्हणाला…

राजकोट। ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यांच्या मैत्रीबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने म्हटले आहे की ते ...

भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत या दोन खेळाडूंमधील द्वंद्व मजेदार असेल – ऍरॉन फिंच

14 जानेवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 3 सामन्यांची वनडे (ODI Series) मालिका सुरु होणार आहे. यातील पहिला सामना (1st ODI Match) ...

टीम इंडियाविरुद्ध भन्नाट कामगिरी करण्यास लॅब्यूशाने सज्ज; विराटकडूनच घेतोय प्रेरणा

14 जानेवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 3 सामन्यांची वनडे (ODI Series) मालिका सुरु होणार आहे. यातील पहिला सामना (First ODI Match) ...

कोहलीच ठिक आहे, पण अन्य खेळाडूंची कसोटी क्रमवारी नक्की पहा!

नुकतीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-0 अशा फरकाने विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. ...