माहिती

…आणि रोहितचा रो’हिट’ झाला!

गेल्या 9 वर्षात रोहित शर्माने भारतीय संघासाठी अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. तो मागील काही वर्षांमध्ये भारताचा प्रमुख आणि अनुभवी सलामीवीर म्हणून सर्वांसमोर आला. ...

वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

2 नोव्हेंबर, 1981 मध्ये टाऊन्सविले, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलियामध्ये वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनचा (Mitchell Johnson)  जन्म झाला. त्याचा आज 40 वा वाढदिवस आहे. त्याने वयाच्या 17व्या ...

एक खाणकामगाराचा मुलगा ते भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज

नागपुरचा रहिवाशी असलेला उमेश यादव हा भारतीय तोफखान्यातील एक प्रमुख गोलंदाज आहे. त्याकडे अनेक माजी खेळाडू एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून पाहतात. परंतु याच उमेश ...

युएईत विराटला मिळणार का ‘ती’ संधी; अकरा वर्षांपासून पाहतोय वाट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. त्याने स्वत: या बाबतची घोषणा केली होती. कर्णधार ...

‘या’ ५ क्रिकेटपटूंनी कधीच केले नाही दारूचे प्रमोशन; एकाचे संपूर्ण करियरमध्ये झाले होते मोठे नुकसान

क्रिकेट बोर्ड आणि फ्रंचायझीकडून मिळणारा पगार हा क्रिकेटपटूंच्या कमाईचा स्त्रोत आहेच. शिवाय ते अनेक प्रकारच्या जाहिरातींमधूनही कमाई करत असतात. यामध्ये खेळाडू बूट, घड्याळ, कार, ...

‘असा’ कर्णधार, ज्याने काही वर्षांपूर्वीच केली होती आपल्या मृत्यूची भविष्यवाणी

जवळपास २१ वर्षांपूर्वी क्रिकेट जगताला मोठा फटका बसला होता, जेव्हा हॅन्सी क्रोनियेसारखे मोठे नाव मॅच फिक्सिंगच्या बाबतीत समोर आले होते. त्याने सट्टेबाजांना माहिती दिल्याची आणि ...

सात प्रकारे गोलंदाजी करणारा ‘आर्किटेक्ट’; वाचा गोलंदाज वरुणची ‘चक्रवर्ती’ कहाणी

भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाने काहीदिवसांपूर्वीच श्रीलंका दौरा केला होता. या दौऱ्यात काही युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. त्यात वरुण चक्रवर्ती, या ‘मिस्ट्री स्पिनर’चाही ...

Shivnarine Chanderpaul

वेस्ट इंडीजचा ‘द्रविड’ म्हणून ओळख असलेला चंद्रपाॅल डोळ्याखाली का लावायचा काळी पट्टी?

वेस्ट इंडीजविरूध्द भारताची लढत असायची, तेव्हा एक फलंदाज खेळपट्टीवर पाय रोवून उभा रहायचा. तसा तो सगळ्याच देशांविरुद्ध लढायचा. लढाऊ बाणा त्याच्या रक्ताततच होता. कसोटी, ...

शतकांच्या शतकाचं इंजिन आज जोडलं गेलं होतं, याचदिवशी सचिनने केलं होतं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस म्हणजेच १४ ऑगस्ट हा खूपच खास आणि महत्त्वाचा आहे. कारण या दिवसापासूनच सचिनच्या १०० शतकांचा प्रवास ...

रितिका आयुष्यात येण्यापूर्वी रोहित ‘ही’ गोष्ट पाहून रडायचा, खुद्द दिनेश कार्तिकनेच खोलली ‘हिटमॅन’ची पोल

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत समालोचन करत आहे. त्याने नुकतच भारतीय सलामीवीर रोहित शर्माची मुलाखत ...

विगलीकरणात सूर्या अन् पृथ्वीमध्ये घुसला ‘ऍक्टिंगचा किडा’, अभिनयात सलमान-आमिरलाही दिली टक्कर!

श्रीलंका दौरा आटोपून इंग्लंडला गेलेले भारतीय युवा शिलेदार, सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ सध्या विलगीकरणात आहेत. इंग्लंड दौऱ्यावरील ३ भारतीय खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी ...

ENG v IND live: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात; शार्दुलच्या जागी इशांतला संधी, तर इंग्लंडमध्ये ‘हे’ ३ बदल

लंडन| इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. तत्पूर्वी पावसामुळे नाणेफेकीस २० मिनिचांचा ...

लॉर्ड्सवरील ‘अशा’ आकडेवारीने वाढवलीय भारतीय संघाची चिंता

नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेला पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्याने भारताची मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी हुकली. पाच सामन्यांच्या ...

‘आर्किटेक्ट म्हणून फॉर्मल शर्ट ते भारताची जर्सी, खास प्रवास होता’, पदार्पणानंतर वरुण चक्रवर्तीचे भावनिक ट्विट

भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सामन्यांसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण या दौऱ्यातून ...

धोनी वाढदिवस विशेष: जगात कुणालाही माहीचे ‘हे’ ५ विक्रम मोडणे केवळ अशक्य

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी केल्या. यष्टीरक्षण, कर्णधारपद व एक खेळाडू अशा तिनही जबाबदाऱ्या त्याने लिलया पार पाडल्या आहेत. ...