मिताली राज

कॅप्टन कोहलीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा…

डिसेंबर 22, 2019

फोर्ब्स इंडियाने 2019ची ‘सेलिब्रिटी 100 जणांची यादी’ जाहीर केली. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. 1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर....

‘शाब्बास मिथू’ या बायोपिकमध्ये ही अभिनेत्री दिसणार मिताली राजच्या भूमिकेत!

डिसेंबर 3, 2019

महिला क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू व कर्णधार मिताली राज आज(3 डिसेंबर) तिचा 37 वा वाढदिवस साजरा करीत आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॉलिवूडमधून एक मोठी घोषणा....

बुमराह आणि मंधनाला मिळाला हा मोठा पुरस्कार; या खेळाडूंनीही मारली बाजी

ऑक्टोबर 26, 2019

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्म्रीती मंधनाची प्रतिष्ठीत विस्डेन इंडिया अल्मनॅक क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.....

टीम इंडियाची कसोटी पाठोपाठ वनडेतही धमाल, आफ्रिकेला पुन्हा रडवले

ऑक्टोबर 14, 2019

सोमवारी (14 ऑक्टोबर)  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला वनडे मालिकेतील बडोदा येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेवर 6 धावांनी विजय मिळवला.....

या मोठ्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा…

सप्टेंबर 28, 2019

नोव्हेंबरमध्ये भारतीय महिला संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ 5 टी20 आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी....

मिताली राजने घेतला क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय

सप्टेंबर 3, 2019

भारताची अनुभवी महिला फलंदाज मिताली राजने आज(3 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. मितालीने 2006 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण केले....

महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व, असे आहेत सर्व संघ

एप्रिल 26, 2019

मागीलवर्षी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांचा प्रदर्शनिय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याचे यश पाहुन यावर्षीही आयपीएलमध्ये महिलांच्या 4 टी20 सामन्यांची प्रदर्शनीय मालिका खेळवली जाणार आहे.....

विराट कोहली-स्म्रीती मंधानाच्या बाबतीत घडला हा खास योगायोग

फेब्रुवारी 3, 2019

आयसीसीने महिला वनडे क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीत भारताची प्रतिभाशाली फलंदाज स्म्रीती मंधनाने अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट....

क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झाले असे फोटोसेशन, जाणून घ्या कारण

जानेवारी 22, 2019

विराट कोहली कर्णधार असलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवून न्यूझीलंड दौऱ्यासाठी नेपीयरला दाखल झाला आहे. या न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय पुरुष संघ 5 वनडे आणि....

भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक

डिसेंबर 21, 2018

भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज डब्ल्यूव्ही रमण यांच्यावर भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रमण यांनी हे पद मिळवताना 2011 चे विश्वचषक विजेते....

भारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक?

डिसेंबर 15, 2018

भारतीय पुरुष संघाच्या 2011 विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठीही अर्ज दाखल केला आहे, असे वृत्त आहे. 51....

भारतीय महिला क्रिकेट संघाबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी

डिसेंबर 11, 2018

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी रमेश पोवार यांना न्यूझीलंड दौऱ्यासाठी कायम ठेवावे असे सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समितीच्या (सीओए) सदस्या डायना एडलजी म्हणाल्या आहेत. याबाबत एडलजी यांनी....

सुनील गावसकर, कपिल देव निवडणार भारतीय महिला संघाचा नवीन प्रशिक्षक?

डिसेंबर 5, 2018

सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांचा समावेश असणाऱ्या बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीला (CAC) काही कारणास्तव भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षपद निवडणे शक्य नसल्यास....

रमेश पोवारांना पाठिंबा देणाऱ्या हरमनप्रीत कौरवर संजय मांजरेकरांची कडक शब्दात टीका

डिसेंबर 5, 2018

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने बीसीसीआयला पत्र लिहून प्रशिक्षक रमेश पोवार यांना पाठिंबा देताना त्यांना भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी कायम करण्याची विनंती केली होती.....

मिताली राजच्या अडचणीत वाढ; कर्णधार हरमनप्रीत कौर, स्म्रीती मानधनाने केला मोठा खूलासा

डिसेंबर 4, 2018

भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या मिताली राज आणि महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे पोवार यांना प्रशिक्षकपदही गमावावे....

Previous Next