मोहम्मद रिझवान
मोहम्मद रिझवानकडून विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्याच सराव सामन्यात शतक ठोकत दाखवून दिला फॉर्म
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आगामी वनडे विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार आहे. शक्रवारी (29 सप्टेंबर) रिझवानने न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात आपल्या संघासाठी जबरदस्त फलंदाजी केली. वैयक्तिक ...
ASIA CUP फायनलसाठी श्रीलंकेसमोर 253 धावांचे आव्हान, रिझवानचे नाबाद अर्धशतक
आशिया चषक 2023 स्पर्धेतील पाचवा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान कोलंबो येथे खेळला जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 45 षटकांचा करण्यात ...
युवा फलंदाजांचे पाकिस्तानसाठी शतक आणि द्विशतक, श्रीलंका जवळपास 400 धावांनी मागे
श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेला पाकिस्तान संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कोलंबोमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या ...
ICC T20 Rankings: ‘टॉपर’ सूर्यकुमारच्या जागेला धोका, ‘या’ पाकिस्तानी खेळाडूची दुसऱ्या स्थानी झेप
बुधवारी (दि. 26 एप्रिल) आयसीसी टी20 क्रमवारी जाहीर झाली. या क्रमवारीत पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान याला मोठा फायदा झाला आहे. रिझवानला न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच ...
रिझवान एका, तर सूर्या दोन गोष्टीत चमकला; एकदा जाणून घ्याच
भारतीय क्रिकेट संघाने 2023 वर्षाची सुरुवात विजयाने केली. भारताने श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना 2 धावांनी आपल्या नावावर केला. मात्र, 2022 हे ...