युएई

क्रिकेट जगतात खळबळ! दोन क्रिकेटरचे मॅच फिक्सिंग प्रकरणी निलंबन

सप्टेंबर 14, 2020

जगभरातील कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडाविश्व ठप्प होतं. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट हळूहळू पुनरागमन करत आहे. याच दरम्यान खेळाबरोबरच भ्रष्टाचारही परतला आहे. आयसीसीने रविवारी संयुक्त अरब अमिरातीच्या....

भारतात परतलेला सुरेश रैना परत दिसणार आयपीएलमध्ये, पण…

सप्टेंबर 6, 2020

नवी दिल्ली। आयपीएलचा १३ वा हंगाम खेळण्यापूर्वीच मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने माघार घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तो वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला होता. परंतु....

आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी नाकी नऊ आणण्यासाठी केकेआरच्या गोलंदाजाचा मास्टर प्लॅन तयार

सप्टेंबर 6, 2020

आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने फिरकी गोलंदाज सुनिल नरेनबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, नरेन गोलंदाजीच्या आपल्या नवीन....

आयपीएलमधील बेंगलोर संघासाठी आदित्य ठाकरे करणार गोलंदाजी

ऑगस्ट 15, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे हा हंगाम भारताबाहेर युएईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता आयपीएलमधील....

दोन पुणेकर क्रिकेटर पोहचले चेन्नईला, सीएसकेच्या सराव शिबीरात घेणार भाग

ऑगस्ट 14, 2020

आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. भारतातील कोरोना व्हायरसचे वाढते प्रमाण लक्षात हा हंगाम भारताबाहेर युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान आयोजित....

जर २०२१ विश्वचषक आयोजनाला भारत नाही म्हटला तर हे देश आहेत तयार

ऑगस्ट 13, 2020

मुंबई । पुढील वर्षी टी 20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यास भारत असमर्थ ठरला तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला ‘बॅकअप’ म्हणून ठेवले....

युएईला रवाना होण्याआधी राजस्थान रॉयल्सला धक्का; संघाचा ‘हा’ सदस्य आढळला कोरोना पॉझिटिव्ह

ऑगस्ट 12, 2020

आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान युएई येथे होणार आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ८ संघांनी युएईला जाण्यासाठी तयारी सुरु....

आयपीएल २०२०साठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली, टेन्शन झाले कमी

ऑगस्ट 11, 2020

मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंडियन प्रीमियर लीग आयोजित करण्यासाठी  केंद्र सरकारकडून औपचारिक मान्यता मिळाली आहे. लीगचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल....

आयपीएल २०२० चे सामने होऊ शकतात युएईच्या या ३ मैदानांवर

जुलै 26, 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला....

चीयरलीडर्स ते स्ट्रॅटेजिक टाईम आऊट, पहा काय काय होणार आयपीएल २०२०मध्ये बदल

जुलै 26, 2020

कोरोना व्हायरसमुळे आशिया चषक आणि टी२० विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आले आहेत. परंतु एक आनंदाची बातमीदेखील आहे. लॉकडाऊनमुळे मागील ४ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर राहणाऱ्या चाहत्यांचा....