युवराज सिंह

५ भारतीय खेळाडूंना घेऊन विश्वचषक विजेत्या दिग्गजाने तयार केला ‘सार्वकालिन वनडे संघ’

भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज एस श्रीसंतने आपल्या सार्वकालिन वनडे संघाची निवड केली आहे. या संघात त्याने पाच भारतीय खेळाडूना स्थान दिले आहे. पण ...

प्रत्येक क्रिकेट प्रेमीने आवर्जून पाहाव्यात अशा ‘युवी’च्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ‘या’ १० सर्वोत्कृष्ट खेळी

आपल्या 18 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत युवराज सिंहने अनेकदा एकट्याच्या जीवावर भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याचे हे योगदान कधीही नजरेआड करता येणारे नाही. त्यामुळेच भारतीय संघातील एक आक्रमक आणि यशस्वी क्रिकेटपटू म्हणून युवराज सिंहचे नाव आदराने घेतले जाते.

भारतीय संघातील ‘हे’ पाच खेळाडू, ज्यांनी टी-20 विश्वचषकात लगावले आहेत सर्वाधिक षटकार

भारताकडून टी-20 विश्वचषकात सर्वात जास्त सामने महेंद्रसिंग धोनी याने खेळले आहेत. असे असले तरिही सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या तीनमध्ये धोनीच्या नावाचा समावेश होत नाही, हे विशेष...

आयपीएल इतिहासात अनसोल्ड राहिलेले ३ महान भारतीय क्रिकेटपटू

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगला जगातील सर्वात मोठी खाजगी क्रिकेट लीग म्हणून पाहिले जाते. जगातील या सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये खेळून अनेक खेळाडू हे ...

सलग ५ चेंडूत ५ षटकार मारणाऱ्या शिवम दुबेबद्दल युवराज सिंग म्हणाला…

रविवारी(3 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 सामन्यातून मुंबईच्या शिवम दुबेने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शिवमकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. ...

हरभजन सिंग या भारतीय गोलंदाजाला म्हणाला ‘देव आनंद’…

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकला आहे. या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो लंडनला (London) गेला ...

युवराजला भारतीय संघातून डच्चू मिळण्याची ५ कारणे

श्रीलंकेविरुद्धच्या वन डे आणि एकमेव टी-२० साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू युवराज सिंगला मात्र वगळण्यात आले. सध्या ...

युवराजला वगळण्यात आले नाही – एमएसके प्रसाद

भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी युवराजला भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या बातमीचे खंडन केले आहे. युवराजला वगळण्यात आले नसून त्याला विश्रांती देण्यात ...

टॉप- ५: या कारणांमुळे युवराजला भारतीय संघातून वगळले !

श्रीलंकेविरुद्धच्या वन डे आणि एकमेव टी-२० साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू युवराज सिंगला मात्र वगळण्यात आले. सध्या ...

धोनीला पर्याय नाही, युवराजच्या जागेसाठी अनेकजण रांगेत !

युवराज सिंग हा २०१९ साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी दावेदार खेळाडू नसल्याचं म्हणणं आहे बीसीसीआय मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं. काल श्रीलंका दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी२० ...