राजस्थान राॅयल्स
‘तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आहे का?’, अश्विनला चहलचा प्रश्न; वाचा काय आहे भानगड
आयपीएल २०२२ (IPL 2022) ही देशांतर्गत सर्वात मोठी लीग २६ मार्चपासून सुरू होणार आहे. यापूर्वी सर्व संघ तयारीला लागले आहेत. राजस्थान राॅयल्सने आयपीएल २०२२ च्या....
महिला दिनानिमित्त क्रिकेटपटूंचा नारीशक्तीला सलाम! आई, पत्नी आणि लेकींसाठी लिहिले खास संदेश
मंगळवारी (८ मार्च) जगभर जागतिक महिला दिवस (International Women’s Day) साजरा केला जात आहे. भारतात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी देशासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.....
आयपीएलच्या १५ व्या हंगामाच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी होणार वेळापत्रक जाहीर
आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव(IPL 2022 Mega Auction) पार पडल्यानंतर आता चाहते आयपीएलच्या वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. बीसीसीआयने (BCCI) काही काळापुर्वी यावर्षीच्या आयपीएलचे साखळी सामने....
राजस्थानच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी ‘या’ क्रिकेटरची नियुक्ती; तयार करणार ‘रॉयल’ खेळाडू
आयपीएलमधील (IPL 2022) फ्रॅंचायझी राजस्थान राॅयल्सने (Rajasthan Royals) शुक्रवारी (०४ मार्च) स्टीफन जोन्सची (Steffan Jones) उच्च प्रदर्शन वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. या ४८....
मुंबईचं प्ले ऑफचं स्वप्न अजूनही होऊ शकत पूर्ण, पुढच्या सामन्यात करावी लागणार ‘ही’ गोष्ट
शारजाह। कोलकाता नाईट रायडर्सने गुरुवारी(७ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सला इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या ५४ व्या सामन्यात तब्बल ८६ धावांनी धूळ चारली. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेतील....
कोहलीकडून धडे घेतल्यानंतर जयस्वाल होणार ‘यशस्वी’, मोठी खेळी करण्यासाठी मिळालाय ‘हा’ गुरूमंत्र
बुधवारी (२९ सप्टेंबर) राजस्थान राॅयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थानला ७ विकेट्स राखून पराभूत केले. या सामन्यात राजस्थानचा सलामी....
पंजाबच्या विजयाने दिल्लीसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडले, पाहा पाँइंटटेबलमध्ये कोणता संघ कुठल्या स्थानी
दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात येत आहे. साखळी फेरीतील मोजकेच सामने बाकी राहिल्याने प्लेऑफचे चित्र देखील स्पष्ट होत आहे. शुक्रवारी(१ ऑक्टोबर)....
अश्विनला धावबाद करण्याच्या नादात राजस्थानचा ‘कॉमेडी एरर’! तुम्हीही पाहा लाईव्ह सामन्यातील हास्यकल्लोळ
शेख जायेद स्टेडियमवर खेळलेल्या आयपीएल २०२१ च्या ३६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा ३३ धावांनी पराभव केला. आपल्या गोलंदाजांच्या बळावर दिल्ली संघाने हा सामना....
आरसीबी ९२ धावांवर ऑलआऊट होताच दीपिका पदुकोणचे ११ वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्वीट आले चर्चेत
राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरची आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात काही चांगली राहिली नाही. २० सप्टेंबरला राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांमध्ये सामना....
काही आले, तर काही गेले! आयपीएल २०२१ च्या युएई टप्प्यासाठी बदली खेळाडूंची संपूर्ण यादी
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या उर्वरित सामन्यांना येत्या रविवारपासून म्हणजेच १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच संघांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. खरंतर कोरोना....
संजूच्या राजस्थान रॉयल्सला लिविंगस्टोन मिळवून देणार फायनलचं तिकीट! बजावेल महत्त्वाची भूमिका
आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. आयपीएलच्या या दुसऱ्या टप्प्यात सर्वात जास्त अडचणी राजस्थान राॅयल्स संघासमोर येऊ शकतात. कारण त्यांच्या संघातील....
खेळ जुना, पण गडी नवे! आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ‘असे’ आहेत सर्व संघ
सर्वचजण आता इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. मे महिन्यात कोरोना संक्रमाणामुळे आयपीएल २०२१ चा हंगाम अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आला....
तब्बल २.४० कोटींची बोली लागलेला मिस्ट्री स्पिनर होता डिप्रेशनमध्ये, मग एका फोनकॉलने बदलले आयुष्य
राजस्थान राॅयल्सचा फिरकी गोलंदाज केसी करियप्पा सध्या संघासोबत यूएईमध्ये आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी दाखल झाला आहे. मिस्ट्री स्पिनर या नावाने ओळखला जाणारा केसी करियप्पा....
बटलर-स्टोक्सच्या जागी राजस्थान रॉयल्समध्ये २ नव्या खेळाडूंची एन्ट्री; एकाने ठोकलेत ३३७ षटकार
आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. या सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये केले गेले आहे. स्पर्धेतील काही संघ सरावासाठी यूएईत दाखल झाले....




















