राशिद खान
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूला झाली मोठी दुखापत
अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू राशीद खान (Rashid Khan) सध्या इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीगमध्ये खेळत आहे. याच स्पर्धेत किरॉन पोलार्डनं (Keiron Pollard) राशिदला सलग 5 षटकार ठोकले.....
6 6 6 6 6.., अफगाणिस्तानच्या स्टार गोलंदाजाला कायरन पोलर्डने धो धो धुतले; पाहा VIDEO
वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू कायरन पोलार्ड अजूनही जगभरातील लीगमध्ये खेळताना दिसतो. मात्र, चाहत्यांना त्याच्या बॅटमधून पूर्वीसारखे उत्तुंग षटकार क्वचितच पाहायला मिळतात. पण पोलार्डने द हंड्रेड....
आयपीएल 2025च्या हंगामात बदलणार 6 संघांचे कर्णधार?
आयपीएल (IPL) 2025चा आगामी सीझन सुरु होण्यासाठी अजून बराच वेळ बाकी आहे, पण त्याआधीच अनेक आश्चर्यकारक बातम्या समोर येत आहेत. आयपीएल 2025पूर्वी, त्या हंगामासाठी एक....
हारिस रौफच्या चेंडूवर राशिद खाननं मारला अद्भूत शाॅट, VIDEO एकदा पाहाच
सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीगची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. या लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडू आपापल्या संघांसाठी सर्वोत्तम प्रयत्न करताना दिसतात. नुकताच या लीगचा एक व्हिडिओ....
‘या’ दोन रेकाॅर्डसहित दक्षिण आफ्रिकेनं मारली फायनलमध्ये धडक!
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सेमीफायनल 1 सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान (RSA vs AFG) यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं....
राशीद खाननं दिलेला शब्द सार्थ करुन दाखवलं, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी ठरली खरी
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत धडक मारली. अफगाणिस्तानने टी20 विश्वचषक मधील सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव करुन उपांत्य फेरीत....
टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर; आयपीएलमधील 8 खेळाडूंचा समावेश, ‘या’ स्टार खेळाडूकडे संघाची धुरा
अफगाणिस्ताननं बुधवारी टी20 विश्वचषक 2024 साठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला. स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खान टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाचं नेतृत्व करताना दिसेल. याशिवाय....
राजस्थान आणि गुजरात यांच्यातील सामन्यात घडली गंभीर गोष्ट, कर्णधार शुबमन गिल थेट पंचांवर धावला? जाणून घ्या नक्की काय घडलं – Video
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात बुधवारी (दि. 10 एप्रिल) झालेल्या सामन्यात राजस्थान संघाचा पराभव झाला. राजस्थानच्या 196 धावांचे आव्हान गुजरातने 20 षटकात पुर्ण केले.....
आयपीएल 2024 मधील सर्वात महागडे गोलंदाज, दोघांनी दिल्या 200 हून अधिक धावा; दिग्गज राशिद खानचाही यादीत समावेश
आयपीएलच्या या मोसमात असे अनेक प्रसिद्ध गोलंदाज आहेत, ज्यांची जादू अद्याप चाललेली नाही. यातील अनेक गोलंदाज असे आहेत ज्यांना संघांनी करोडो रुपये देऊन विकत घेतलं....
राशिद खानची गुजरातसाठी मोठी कामगिरी, मोहम्मद शमीचा विक्रम मोडला
आयपीएल 2024 चा 12 वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानचा धडाकेबाज फिरकी....
आयसीसी टी20 क्रमवारी जाहीर; राशिद खानची मोठी झेप, सूर्यकुमारचं अव्वल स्थान कायम
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने बुधवार, 20 मार्च रोजी टी20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानच्या राशिद खानला 4 स्थानांचा फायदा झाला असून....
जबरदस्त! राशिद खानचा ‘नो लूक’ षटकार, चेंडू सरळ मैदानाबाहेर!
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खान दीर्घ कालावधीनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये परतला आहे. दुखापतीमुळे तो बराच काळ संघाबाहेर होता. सध्या अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात 3 सामन्यांची....
IPL 2024 पूर्वी फार्मात आला गुजरात टायटन्सचा गोलंदाज, इतर संघांसाठी धोक्याची घंटा!
येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2024 ला सुरुवात होणार आहे. यासाठी अनेक खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. आयपीएलपूर्वी अनेक खेळाडू फॉर्ममध्ये परतत आहेत. या यादीत आता....
वय फक्त आकडा! टी-20मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी इमरान ताहीरचा मोठा कारनामा
दक्षिण आफ्रिकेचा माझी दिग्गज गोलंदाज इमरान ताहीरने टी-20 फॉरमॅटमध्ये मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. तसेच इमरान ताहीरने टी-20 फॉरमॅटमध्ये 500 गडी बाद करण्याचा कारनामा केला....
Rashid Khan । भारताविरुद्धच्या मालिकेतून राशिद खानची माघार, जाणून घ्या सरावाला सुरुवात केल्यानंतर का घेतला निर्णय?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका गुरुवारी (11 जानेवारी) सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जाणार आहे. अफगाणिस्तानने काही दिवसांपूर्वी या....



















