रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आयपीएलमध्ये या ३ दिग्गज खेळाडूंच्या नशिबी आला एकच सामना

ऑगस्ट 25, 2020

आयपीएल म्हणजे जगातील मोठ्या स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेमध्ये खेळायचे स्वप्न देश-परदेशातील प्रत्येक खेळाडू पाहत असतो. सर्वच खेळाडूंचे स्वप्न पूर्ण होते असे नाही. काही खेळाडूंना....

आयपीएल २०२०: ३ खेळाडू त्यांच्या आयपीएल संघासाठी ठरु शकतात अत्यंत महागडे

ऑगस्ट 20, 2020

आयपीएलचे १३ वे सत्र १९ सप्टेंबरपासून भारताऐवजी युएईमध्ये सुरू होईल. कोरोना विषाणूमुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल युएईमध्ये होत असल्याने सर्व संघांना घराच्या....

आयपीएलमध्ये १०० पेक्षा अधिक सामन्यात नेतृत्व करणारे ४ कर्णधार; रोहित शर्मा आहे या क्रमांकावर

ऑगस्ट 13, 2020

संघाचं नेतृत्व योग्य खेळाडूच्या हातात असेल तर तो संघाला उंचावर नेऊ शकतो. आयपीएलमध्येही असेच काहीसे झालेले पहायला मिळाले आहे. जेव्हा संघाचे नेतृत्व एका जबरदस्त खेळाडूच्या....

आयपीएल २०२०: यंदा आरसीबीमध्ये सामील झालेले हे ३ खेळाडू मिळवून देऊ शकतात संघाला पहिले विजेतेपद

ऑगस्ट 13, 2020

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी हा आयपीएलच्या महत्त्वाच्या संघांपैकी एक आहे. जरी आरसीबीने अद्याप एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नसले, तरी संघाची फॅन फॉलोव्हिंग खूप जास्त....

एकही आयपीएल आरसीबी जिंकली नाही, पण आरसीबीचे असे ३ विक्रम मात्र मुंबईलाही जमले नाहीत

ऑगस्ट 10, 2020

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी अद्यापपर्यंत चांगली झालेली नाही. आरसीबीने आतापर्यंतच्या १२ सीझनमध्ये एकदाही आयपीएल चषक जिंकलेला नाही. मात्र संघ फाइनलपर्यंत ३ वेळा पोहोचला....

आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना फ्लॉप झालेले ३ दिग्गज परदेशी खेळाडू

ऑगस्ट 9, 2020

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी हा आयपीएलमधील असा संघ आहे जो पहिल्या मोसमापासून आयपीएलचा भाग आहे. जरी आरसीबीने अद्याप एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नसले, तरी....

आयपीएल २०२० मध्ये ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष

ऑगस्ट 7, 2020

टी-२० क्रिकेटमध्ये चाहत्यांची पहिली पसंती म्हणजे इंडियन प्रीमियर लीगला असते. इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या मोसमाची प्रतिक्षा दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएल २०२० होणे खूप कठीण....

आयपीएलमध्ये १२ कोटींपेक्षा जास्त रुपये मोजूनही सुपर फ्लॉप ठरलेले दोन क्रिकेटर

ऑगस्ट 7, 2020

दरवर्षी अनेक खेळाडूंवर आयपीएलच्या लिलावामध्ये बोली लावली जाते. या लिलावामुळे बरेच खेळाडू रातोरात लखपती होतात, तर काही खेळाडू निराश होतात. आयपीएलच्या लिलावात काही खेळाडूंवर १०-१२....

आयपीएल २०२०- डेथ ओव्हर्समध्ये या ५ गोलंदाजांकडे असणार जगाचे लक्ष

ऑगस्ट 5, 2020

आयपीएल २०२० स्पर्धा २९ मार्च रोजी खेळली जाणार होती. परंतु कोरोना विषाणूमुळे आता ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळली जाईल.....

Previous