रोहित शर्मा विक्रम
रोहित शर्माकडे टी२०त दसहजारी मनसबदार बनण्याची संधी; ‘किंग’ कोहलीच्या यादीत मिळू शकते जागा
रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आणि श्रेयस अय्यरचा कोलकाता नाईट रायडर्स संघ बुधवारी (६ एप्रिल) आमने- सामने असणार आहे. आयपीएल २०२२चा हा १४वा सामना असेल,....
तिसऱ्या टी२०साठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितचा विश्वविक्रम, पाकिस्तानच्या शोएब मलिकला टाकले मागे
रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघने टी-२० मालिकेत श्रीलंकेला धूळ चारली आहे. टी-२० मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) खेळला गेला आणि भारताने यामध्ये ६ विकेट्स....
मायदेशात विजय मिळवण्यात कर्णधार रोहित ‘नंबर वन’! ‘इतक्या’ विजयांसह मॉर्गन-विलियम्सनला टाकले मागे
भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20 series) यांच्यातील टी-२० मालिकेचा दुसरा सामना शनिवारी (२६ फेब्रुवारी) धरमशालामध्ये खेळला गेला. भारताने या सामन्यात ७ विकेट्स राखून....
हिटमॅनला हीट ठरण्याची संधी! श्रीलंकेविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करताच रोहित तीन विक्रमात बनणार ‘नंबर वन’
भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka t20 series) यांच्यातील भारतात जाणाऱ्या टी-२० मालिकेची सुरुवात २४ फेब्रुवारीला होणार आहे. नुकत्याच खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय....
पूर्णवेळ कर्णधार बनताच ‘हिटमॅन’ ठरला भारताचा सर्वोत्तम वनडे कॅप्टन
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) ही मायदेशातील एकदिवसीय मालिका रविवारी (६ फेब्रुवारी) सुरू झाली. उभय संघातील ही मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी....
हिटमॅनची कमाल! एमएस धोनीला मागे टाकत ‘या’ विक्रमाला घातली गवसणी
आयपीएलच्या ९व्या सामन्यात (आयपीएल २०२१) मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नवीन विक्रम रचला. आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने चेन्नई....
भारतात रोहितचंच राज्य! ठरला ‘हा’ विक्रम करणारा तिसरा वेगवान फलंदाज
भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याचा पहिला दिवस भारतासाठी आशादायक ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या....
शर्माजी का बेटा ‘हिट’, शतकासह ‘या’ विक्रमात टाकलं गावसकरांनाही मागे
भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आजपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाच्या दृष्टीने हा सामना मालिकेत पुनरागमन करण्यासाठी....










