विराट कोहली डान्स

आजा नचले! सामना सुरु असतानाच विराट कोहलीला आली नाचण्याची लहर, पाहा व्हिडिओ

जून 21, 2021

साऊथॅम्टन। आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शुक्रवारी आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर शनिवारी(१९ जून) सुरुवात झाली. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात द रोज बाऊल स्टेडियम,....