वेस्ट इंडिज
WI vs IND : विराटच्या निशाण्यावर 5 विक्रम, शतक ठोकताच करणार ब्रॅडमन यांच्या रेकॉर्डची बरोबरी
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील शतकांचा दुष्काळही संपवला आहे. मात्र, विराटला मागील दोन ...
विंडीजविरुद्ध फक्त 3 विकेट्स घेताच अश्विन रचणार विश्वविक्रम! कपिल पाजींनाही जमली नाही ‘अशी’ कामगिरी
प्रत्येक कसोटी सामन्यात खेळाडू एकापेक्षा एक विक्रम आपल्या नावावर करत असतात. खेळाडूंकडे प्रत्येक सामन्यात नवीन विक्रम रचण्याचा आणि मोडण्याची संधी असते. आता अशीच संधी ...
कधी आणि कुठे पाहायचा IND vs WI पहिला कसोटी सामना? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती
बहुप्रतिक्षित वेस्ट इंडिज विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना बुधवारपासून (दि. 12 जुलै) सुरू होत आहे. हा सामना डॉमिनिका येथे खेळला जाणार आहे. या सततच्या ...
वेस्ट इंडिजमध्ये नेहमीच तळपते मराठमोळ्या अजिंक्यची बॅट, आतापर्यंतचा रेकॉर्ड 140 कोटी भारतीयांची मान उंचावणारा
भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे ...
‘भारताने घरात खेळो किंवा बाहेर…’, कसोटी मालिकेपूर्वी विंडीजचा दिग्गज ब्रायन लाराचे लक्षवेधी विधान
वेस्ट इंडिज संघ आयसीसी विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीतून बाहेर पडला. त्यामुळे संघाला वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भाग घेता येणार नाही. ...
‘बिचारा कुलदीप’, बागेश्वर बाबासोबत फिरकीपटूचा फोटो व्हायरल होताच चाहत्याची लक्षवेधी कमेंट
भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामागील कारण म्हणजे, त्याने घेतलेली बाबा बागेश्वर धामची भेट. कुलदीपचा यादरम्यानचा एक फोटो सोशल ...
निसांकाची विंडीजविरुद्ध विक्रमी सेंच्युरी! बनला कमी वनडे डावांत सर्वाधिक शतके ठोकणारा दुसरा श्रीलंकन
शुक्रवारी (दि. 07 जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर आयसीसी विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीच्या सुपर 6मधील 9वा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंका विरुद्ध वेस्ट ...
रिंकूच्या चाहत्यांनो खचू नका, भारतीय संघाच्या ‘या’ दौऱ्यात विस्फोटक फलंदाजाला मिळणार संधी!
बुधवारी (दि. 05 जुलै) बीसीसीआयने वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात आयपीएल 2023 गाजवणाऱ्या रिंकू सिंग याची निवड करण्यात ...
माजी सलामीवीराचे धक्कादायक विधान! पहिल्यांदाच भारतीय संघात निवडलेल्या तिलकबद्दल म्हणाला, ‘चुकीचा निर्णय…’
वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची बुधवारी (दि. 05 जुलै) घोषणा झाली. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली. यात तिलक ...
भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झालेल्या ‘या’ खेळाडूला सूर्याकडून शुभेच्छा; म्हणाला, ‘मी तुझ्यासाठी…’
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने बुधवारी (दि. 05 जुलै) वेस्ट इंडिज दौऱ्यातील 5 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आयपीएल फ्रँचायझी मुंबई ...
तोच चेंडू, तीच चूक! उनाडकटने सराव सामन्यात काढला विराटचा काटा, व्हिडिओ तुफान व्हायरल
भारताचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलै या तारखेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 ...
उद्ध्वस्त होत असलेल्या विंडीजला वाचवण्यासाठी धावून आला ब्रायन लारा, भारताविरुद्धच्या मालिकेत मोठी जबाबदारी
वेस्ट इंडिज संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता वेस्ट इंडिजला मायदेशात भारताविरुद्ध दोन हात करायचे आहेत. भारतीय संघ वेस्ट इंडिज ...
‘आग लगे बस्ती में, बाबा अपनी मस्ती में’, विंडीज हारताच गेलने शेअर केला व्हिडिओ, चाहत्याची कमेंट चर्चेत
बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघासाठी 1 जुलै हा काळा दिवस ठरला. सलग दोन वेळचा चॅम्पियन असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला वनडे विश्वचषक 2023 ...
वनडे विश्वचषकातून बाहेर पडताच वेस्ट इंडिज संघात भूकंप, कर्णधार होपने कुणालाच नाही सोडले; म्हणाला…
भारतात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत क्वालिफाय होण्यात वेस्ट इंडिज संघ अपयशी ठरला. क्वालिफायर फेरीत स्कॉटलंडविरुद्ध पराभव होताच वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार शाय ...
WI Team Announced : ‘या’ 18 धुरंधरांना घेऊन कसोटी मालिकेत भारताविरुद्ध भिडणार वेस्ट इंडिज
भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरू होत आहे. या दौऱ्याच्या एक महिन्यापूर्वी भारताने कसोटी आणि वनडे संघाची घोषणा केली होती. त्यानंतर गुरुवारी ...