साऊथॅम्पटन

‘हा नियम काहीवेळासाठी विराटला लागू होत नाही’, अनुष्काने साऊथॅम्पटनमधील शेअर केलेला फोटो झाला व्हायरल

जून 5, 2021

भारतीय कसोटी संघ ३ जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी साऊथॅम्पटन येथे पोहचला आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना कुटुंबासमवेत इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली असल्याने बऱ्याच खेळाडूंबरोबर....