सूर्यकुमार यादव- हार्दिक पांड्या मिठी
ऑल इज वेल! कर्णधारपदाच्या निर्णयानंतर खटके उडण्याऐवजी हार्दिकची सूर्यकुमारला ‘जादू की झप्पी’
By Akash Jagtap
—
भारतीय क्रिकेट संघ आगामी टी20 मालिकेसाठी श्रीलंकेत असून खेळाडूंनी सरावालाही सुरुवात केली आहे. भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात 27 जुलैपासून टी20 ...