स्टिव्ह वॉ

२ वेळा संधी मिळूनही पॉटिंग, क्लार्कला जे जमले नाही ते टिम पेनने पहिल्याच प्रयत्नात करुन दाखवले

मँचेस्टर। रविवारी(८ सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध चौथ्या ऍशेस कसोटीत 185 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या ऍशेस मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलिया ...

कर्णधार कोहलीच्या या खास विक्रमाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही!

भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी(30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सबिना पार्क स्टेडीयमवर मिळवलेला हा विजय भारताचा ...

सौरव गांगुलीने अशी हटाई कुणाचीच केली नसेल जशी आज ऑस्ट्रेलियाची केली

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या चार सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाने पहिल्या तीन सामन्यांनतर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे अनेक ...

आॅस्ट्रेलियाकडून पुन्हा रडीचा डाव, आता कोहली निशाण्यावर

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या डावात 166 धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाचा ...

असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेचा इतिहास…

उद्यापासून (6 डिसेंबर) अॅडलेड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका असून यामधील शेवटचा सामना ...

कोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी कर्णधार विराट कोहली एक जबरदस्त खेळी खेळत आहे. १३० चेंडूत ...

इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ५०० धावा करणारा विराट तिसरा भारतीय

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी ६०वी धाव घेत विराटने एक खास पराक्रम केला. इंग्लंडमध्ये एकाच कसोटी ...

पहिल्या १० मिनीटांतच विराटच्या नावावर ५ विक्रम

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटीत विराट कोहलीने कसोटीत ६ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याला हा पराक्रम करण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती. विराटचा ...

त्या ६ धावांमुळे विराटच्या नावावर झाला खास विक्रम

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटीत विराट कोहलीने कसोटीत ६ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याला हा पराक्रम करण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती. विराटचा ...

केवळ ६ धावा आणि क्रिकेट जगतातील सर्वात खास विक्रम कोहलीच्या नावे

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघ पराभवाच्या छायेत आहे. या सामन्यात पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात ...

लारा, ब्रॅडमन, पाॅटींग… सर्वांचे विक्रम किंग कोहलीने मोडले

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने कसोटीतील २३वे शतक केले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकुण ५८वे शतक होते. त्याने काल १०३ ...

जाणून घ्या विराट कोहलीचे क्रिकेटमधील गुरु !

भारताचा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधार विराट कोहली हा सध्या जबदस्त फॉर्ममध्ये आहे. वन-डे क्रिकेटमध्ये वयाच्या २८व्या वर्षी तब्बल ३० शतके करणाऱ्या या खेळाडूने मोठ्या ...