अँडी रॉबर्ट्स वक्तव्य
जसप्रीत बुमराह नाही, तर ‘हा’ भारताचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज! माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) तुलना जगातील सर्वोत्कृष्ट महान गोलंदाजांमध्ये केली जाते. जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे. ही चर्चा....





