अंतिम ११ जणांच्या संघाचा भाग नाही

‘इतना बुरा हूँ मैं?’, कृणाल संघाबाहेर असताना मुंबईने राजस्थानविरुद्ध विक्रमी विजय मिळवल्याने मीम्स व्हायरल

ऑक्टोबर 6, 2021

शारजाह। मंगळवारी (५ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५१ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला ८ विकेट्सने पराभूत केले. यासह मुंबईने प्लेऑफमधील आशा....