अक्षर पटेल
बापू भारी छे! मालिकावीर अक्षरचे ऑस्ट्रेलियाला सापडले नाही उत्तर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना हैदराबाद येथे खेळला गेला. रोमांचक ठरलेल्या या सामन्यात भारतीय संघाने सहा गडी राखून विजय....
सूर्याच्या स्फोटक खेळीने टीम इंडियाचा ‘विराट’ विजय! मालिका 2-1 ने नावावर; सलग 10 वी मालिका खिशात
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात....
हाताने बेल्स पडूनही मॅक्सवेल बाद! नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैदराबादमध्ये खेळला गेला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला. यष्टीरक्षक....
वेड पुन्हा नडला! नागपूर टी20 मध्ये टीम इंडियासमोर विजयासाठी 91 धावांचे आव्हान; हर्षलची पुन्हा धूलाई
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथे खेळला जात आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल अडीच तासानंतर सामन्याला सुरुवात झाली. या....
‘याला काय अर्थ आहे, त्याला संधी दिली पाहिजे’, वाचा कुणाविषयी बोलला मॅथ्यू हेडन
भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तीन सामन्यांच्या या टी-20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (20....
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताच्या ताफ्यात ‘या’ धाकड खेळाडूची एंट्री! ऑस्ट्रेलियाची आता काही खैर नाही
ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघ भारताच्या (INDvsAUS) दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील पहिल्या टी20 सामन्यात यजमानांना दारूण पराभव पत्कारावा लागला. मोहाली, पंजाब येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या....
तीन सामन्यांतील 18 चेंडूत भुवनेश्वरने खर्च केल्यात 49 धावा, माजी दिग्गजाने खूपच सुनावले
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार अलीकडच्या काळात अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीये. मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला.....
IND vs AUS | भारतीय संघाने मैदानात केलेल्या ‘या’ चुका पडल्या महागात, हातचा सामना गमावला
मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 4 विकेट्स राखून जिंकला असून मालिकेत त्यांना 0-1 अशी....
‘एवढ्या धावा केल्या, तरीही…’, कर्णधार रोहितने ‘यांच्या’ डोक्यावर फोडले पराभवाचे खापर
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर माध्यमांशी बोलत होता. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सच्या अंतराने जिंकला. भारताने या सामन्यात....
कार्तिकला घ्या ‘त्याला’ काढा! माजी दिग्गजाची टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठी प्रतिक्रिया
माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर याने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका सुरू झाली. जाफरचे....
पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर रोहितचा पत्ता कट! अफगाणिस्तानविरुद्ध ‘हा’ खेळाडू करणार कॅप्टन्सी
आशिया चषकातील (Asia Cup) सुपर फोरचा पाचवा सामना गुरूवारी (8 सप्टेंबर) भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे....
Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताला घ्यावा लागणार मोठा निर्णय, दिनेश कार्तिकला बसावे लागेल बाहेर!
एकाच महिन्यात दुसऱ्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान समोरासमोर येत आहे. आशिया चषक (Asia Cup) 2022च्या हंगामात रविवारी (4 सप्टेंबर) हे दोन संघ दुबईच्या मैदानावर भिडणार आहेत.....
सूर्या आणि भारताच्या अन्य फलंदाजांना बाद करण्यासाठी पाकिस्तानने आखली स्ट्रॅटेजी, वाचा सविस्तर
आशिया चषक (Asia Cup) 2022मध्ये दुसऱ्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान रविवारी (4 सप्टेंबर) समोरासमोर येत आहेत. सुपर फोरचा दुसरा सामना भारत-पाकिस्तान यांच्यात दुबई येथे खेळला जाणार....
ब्रेकिंग: आशिया चषकात भारत संकटात! संघाचा हुकमी एक्का जखमी होऊन स्पर्धेबाहेर
भारतीय संघ युएई येथे सुरू असलेल्या आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तान पाठोपाठ हाँगकाँगचा पराभव करत सुपर....




















जडेजाची रिप्लेसमेंट मिळाली! संघाला आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने जिंकून देणार सामना, कर्णधाराचे बडेबोल
संयुक्त अमिराती येथे झालेल्या आशिया चषक 2022च्या स्पर्धेतून रविंद्र जडेजा बाहेर झाला. त्यानंतर प्रत्येकांना एकच प्रश्न पडला तो म्हणजे त्याच्याजागी कोण? जडेजाच्या बाहेर जाण्याने अर्थातच....