अजित चंडिला

BCCI-And-IPL

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयचा मोठा निर्णय! स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील राजस्थानच्या खेळाडूला दिलासा

जगातील प्रतिष्ठित टी20 लीगमध्ये सामील होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2013मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्स संघाचा माजी ...

स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेले श्रीसंत-चव्हान आजीवन बंदीतून मुक्त, ‘या’ खेळाडूचीही गांगुलीकडे धाव; लिहिलं पत्र

सन २०१३ मध्ये इंडियन प्रीमियर लीगला एक मोठा धक्का बसला होता, जेव्हा स्पर्धेतील अनेक खेळाडू मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये सापडले होते. यानंतर आयपीएलमधील चेन्नई ...

आयपीएल इतिहासातील सर्वात मोठे वाद; यांपैकी किती वाद तुम्हाला आठवतात?

जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय असणारी लीग म्हणजे आयपीएलचे आयोजन पुढील महिन्यात १९ सप्टेंबरपासून यूएईत होणार आहे. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात काही ना काही वादविवाद ...

मॅच-फिक्सिंगच्या आरोपामुळे बंदी घालण्यात आलेले ५ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू

प्रत्येक क्रिकेटपटूला त्यांच्या कारकीर्दीत अनेक चढउतारांचा सामना करावा लागतो. अव्वल स्थान मिळण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा बर्‍याच गोष्टींचा त्याग करतो. परंतु कोणत्याही भ्रष्टाचारात किंवा मॅच-फिक्सिंगमध्ये ...