अनुरीत सिंग निवृत्ती

आयपीएल गाजवलेला अनुरीत सिंग सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त! पंजाबसाठी खेळताना मिळवलेली ओळख

सप्टेंबर 26, 2022

मागील काही काळापासून सातत्याने भारतीय क्रिकेटपटू निवृत्त होत आहेत. रॉबिन उथप्पा, सुरेश रैना यांसारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गजांपासून ईश्वर पांडे आणि इतर प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंनीही क्रिकेटच्या मुख्य प्रवाहातून....