अपघातात जीव गमवावा लागलेले क्रिकेटर
दुर्दैवी! असा मृत्यू कोणाचाही होऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूंना अपघातात गमवावा लागलाय जीव
दिनांक १५ मे, २०२२च्या सकाळी सकाळी क्रिकेटप्रेमींना धक्का देणारी एक बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ऑलराऊंडर ऍण्ड्रू सायमंड्स यांचे अपघातात निधन झाल्याची ही बातमी....






