अभिषेक नायर आयपीएल 2024

केवळ गंभीरमुळे चॅम्पियन बनला नाही केकेआर, पडद्यामागे राहून ‘या’ व्यक्तीनं घडवलाय चमत्कार!

कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावलं आहे. संघ यंदा तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला. यावर्षी संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर केकेआरमध्ये मेंटॉर म्हणून परतला ...