अमित मिश्रा निवृत्त

amit mishra

अश्विननंतर आणखी एका भारतीय फिरकीपटूची निवृत्तीची घोषणा! या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

—
सप्टेंबर 4, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राने गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तब्बल 25 वर्षं प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सक्रिय राहिल्यानंतर अखेर....