अरन झलवेस्की

सुलतान अझलन शहा कप हॉकी: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

मलेशियामध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलन शहा कप हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा ४-२ ने पराभव केला आहे. या पराभवामुळे भारताच्या अंतिम सामन्याच्या आशा धूसर झाल्या ...