अर्जुन तेंडूलकरचा जुना व्हिडिओ
चिमुकल्या अर्जुनला बारा वर्षांचा असतानाच बनायचं होतं रोहितच्या MI चा शिलेदार, ‘हा’ व्हिडिओ पाहून पटेल खात्री
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडूलकर याचे क्रिकेटबद्दलचे प्रेम जगापासून लपून राहिलेले नाही. कारकिर्दीतील जवळपास २४ वर्षे क्रिकेटला दिल्यानंतरही क्रिकेटबद्दलची त्याच्या मनातली ओढ थोडीही कमी झाली नाही.....






