अर्जेंटिना जिंकल्यानंतर कोल्हापूरकरांचा जल्लोष
नाद करा पण कोल्हापूरकरांचा कुठं! अर्जेंटिना जिंकताच डीजेवर बेभान होऊन नाचले फुटबॉलप्रेमी, पाहा व्हिडीओ
नुकताच फीफा विश्वचषक 2022 अंतिम सामना कतार मधील लुसेल स्टेडीयम येथे खेळवला गेला. अर्जेंटिना आणि फ्रान्स या संघात खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रासंवर विजय....






