अर्जेंटीना विरूद्ध आइसलॅंड

फिफा विश्वचषक 2018: फिफा क्रमवारीत 22व्या स्थानावरील आइसलॅंडने बलाढ्य अर्जेंटीनाला बरोबरीत रोखले

जून 16, 2018

रशिया।  आज फिफा विश्वचषकात अर्जेंटीना विरूद्ध आइसलॅंड सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. हा ड गटातील पहिलाच सामना होता. अर्जेंटीनाचा संघाचा हा 17वा तर आइसलॅंडचा संघाचा....