अर्शी खान

नात्याला सुरुवात होण्यापूर्वीच फुलस्टॉप? अर्शी खानला वाटतेय अफगानिस्तानी क्रिकेटरशी साखरपुडा मोडण्याची भीती

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा मिळवला आहे. तेथील नागरिक यामुळे पुरते भयभीत झाले असून सर्वत्र आराजकता माजली आहे. तालिबान्यांच्या अमानुष छळाचा शालेय विद्यार्थी, महिला, सहकारक्षेत्र, व्यवसाय ...