आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 100 पेक्षा अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
इश सोधीने रचला इतिहास, क्रिकेटविश्वात ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
न्यूझीलंड येथे तिरंगी मालिका सुरू आहे. यातील तिसरा सामना रविवारी (9 ऑक्टोबर)न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (NZvBAN) यांच्यात खेळला गेला. ख्राईस्टचर्चच्या हेगले ओवलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात....






