आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 100 षटकार
रोहित शर्मा, ख्रिस गेल यांचा समावेश असणाऱ्या त्या यादीत आता मॉर्गनचेही नाव सामील
काल(16 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पार पडला. सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने....





