आकाश चोपडा
भारतीय दिग्गजाची रिषभ पंतवर घणाघाती टीका; चोप्रा म्हणाला, ‘एक शॉट मारून…’
भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल बघायला मिळाले. हार्दिक आणि कंपनीने....
“धोनीवर १२ कोटी खर्च करणे भावूक निर्णय, सीएसकेने ५४ कोटींसह लिलावात जायला हवे होते”
इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा (Ipl 2022) येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल स्पर्धेचा....
श्रेयससाठी ‘या’ संघाने राखून ठेवलेत तब्बल २० कोटी
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला(ipl 2022) येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा मेगा ऑक्शन सोहळा येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये पार पडणार....
टीम इंडियाकडून ‘या’ चुका पुन्हा घडल्या, तर आगामी विश्वचषक विजेतेपदही राहू शकते दूर; वाचा सविस्तर
भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (South Africa vs India) नुकताच संपन्न झाला. या दौऱ्यावर झालेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा....
खुद्द रोहितच कसोटी कर्णधारपदी आपली वर्णी लावण्यात बनतोय अडथळा, पण कसं? वाचा सविस्तर
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर त्याने....
आरसीबी संघात चहलच्या जागेसाठी ‘या’ खेळाडूला मिळू शकतो भाव, माजी क्रिकेटरचे सुचवले नाव
आयपीएल २०२२ च्या होणाऱ्या मेगा लिलावाआधी मागील अनेक वर्षांपासून स्पर्धेचा भाग असणाऱ्या ८ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. ज्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा....
“मुंबई कसोटीसाठी कोणीही पुनरागमन केलं, तरी श्रेयस अय्यर संघाबाहेर होणार नाही, दुसरं कोणीतरी होईल”
कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीनपार्क स्टेडियममध्ये पार पडलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती,....
“केएल राहुलने पंजाब किंग्ज संघ सोडला, तर ‘या’ खेळाडूला बनवा नवा संघनायक”
आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी ८ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआला दिली आहे. मंगळवारी म्हणजेच ३० नोव्हेंबरला यासंदर्भात अधिकृत घोषणा होईल. त्यातच माजी क्रिकेटर आणि समालोचक....
‘टी२०त चौकार-षटकार नव्हे अठकारही असावा, सुरुवात आयपीएलपासून व्हावी’, दिग्गजाचा अनोखा प्रस्ताव
सध्या युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत रोज दमदार गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षणाबरोबर फलंदाजाची चौफेर फटकेबाजीही पाहायला मिळत....
‘थाला’च्या आयपीएल अध्यायाचा यंदा होणार शेवट? सीएसके कर्णधाराच्या कारकिर्दीविषयी भविष्यवाणी
चेन्नई सुपर किंग्स संघाला इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखले जाते. या संघाला वर आणण्यात एमएस धोनीचा मोलाचा वाटा राहिला....
हलक्यात घेऊ नका, शास्त्रींचा कोरोना भारतीय खेळाडूंच्या मुलांसाठी धोकादायक; माजी क्रिकेटर चिंतीत
भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू असून सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी एक मोठी बातमी आली आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी....
इंग्लंड विरुद्ध ‘या’ ५ गोलंदाजांना टीम इंडियाने द्यावी ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी, माजी भारतीय क्रिकेटरने मांडले मत
इंग्लंड आणि भारत क्रिकेट संघात ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. ही मालिका दोन्ही संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सध्या या....
“बेन स्टोक्स एका संघात दोन खेळाडूंसारखा, त्याची अनुपस्थिती भारताला फायद्याचीच”
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ४ ऑगस्ट पासून ५ कसोटी सामन्यांची मालिका या दोन संघात ....
SLvIND: माजी क्रिकेटरची मागणी; ३४ सामन्यात ११८ विकेट्स घेणाऱ्या ‘त्या’ जोडीला एकत्र खेळवा
भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज फिरकी गोलंदाजांचा वारसा लाभला आहे, ज्यांनी आपल्या कामगिरीने भारतीय संघाला अनेक मोठमोठ्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले आहेत. यामध्ये अनिल कुंबळे, हरभजन....




















