आकाश चोप्राने शेअर केला व्हिडिओ

कॅचिंग प्रॅक्टिसची ही पद्धत तुम्हालाही करेल अचंबित, पाहा जबरदस्त व्हिडिओ

जून 11, 2021

क्रिकेटमध्ये कायम फलंदाजी आणि गोलंदाजी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. आकर्षक फटके किंवा भेदक चेंडू चाहत्यांची वाहवा मिळवून जातात. मात्र याशिवाय क्षेत्ररक्षण हा देखील क्रिकेटमधील एक....