आकाश चोप्राने संजू सॅमसनबद्दल वक्तव्य केले
‘लोक म्हणतात, संजू देवाचं गिफ्ट आहे, पण वास्तवात तो…’, माजी दिग्गजाची सॅमसनच्या चाहत्यांना चपराक
भारतीय संघाकडे असे अनेक खेळाडू आहेत, जे विरोधी संघाच्या गोलंदाजीची पिसे काढण्याची क्षमता बाळगतात. मात्र, संधी मिळूनही अनेकदा त्यांना तोंडघशी पडावे लागते. अशात, त्यांच्या संघात....






