आकाश दीप
जसप्रीत बुमराह, आकाश दीपच्या जोडीने रचला इतिहास! 21व्या शतकाच प्रथमच असे घडले
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन, गाबाच्या मैदानावर....
VIDEO; कोहलीच्या बॅटने आकाश दीपनं ठोकला षटकार! अन् कोहली, रोहितसह गंभीरचा आनंद गगनात मावेना
सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना....
IND VS AUS; भारताने फाॅलोऑन टाळला, आकाश-बुमराहची मोलाची भागीदारी, सामना रोमांचक वळणावर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी रोमांचक वळणावर पोहोचली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 9 गडी गमावून 252 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात....
भारतीय संघाला मोहम्मद शमीची आवश्यकता नाही? दिग्गज खेळाडूने सांगितली रिप्लेसमेंट
आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची अनुपस्थिती सर्वाधिक जाणवू शकते. हा अनुभवी वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे गेल्या वर्षभरापासून भारतीय संघाबाहेर आहे. शमीनं नुकतंच....
IPL 2025: हे खेळाडू आरसीबी मध्ये परतणार? हा सर्वात मोठा दावेदार!
आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. पण या संघाचे चाहते अनेक मोठ्या संघांनाही टक्कर देतात. याचे साधे कारण....
IND vs NZ; 50 वर्षांनंतर भारतीय फलंदाजांच्या नावावर ‘हा’ खराब रेकाॅर्ड!
भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला....
कोहलीच्या बॅटची जादू, आकाश दीपनं क्रिजवर येताच ठोकले खणखणीत षटकार!
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताने सामन्यावर आपली पक्कड मजबूत....
“आकाश दीपने मोहम्मद शमीचा आदर्श घ्यावा”, भारतीय दिग्गजाचा कामाचा सल्ला
भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. भारताने पहिली कसोटी सहज जिंकली. मात्र पावसामुळे दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (28 सप्टेंबर) कोणताही खेळ झाला....
हा गोलंदाज मोहम्मद शमीचा सर्वाेत्तम रिप्लेसमेंट; संजय मांजरेकरांचा धक्कादायक अंदाज
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकरांनी बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची जागा घेणाऱ्या खेळाडूचे नाव दिले आहे. मात्र मांजरेकरांनी एक अट घातली....
ind vs ban; पहिल्या सेशननंतर पावसाची एन्ट्री; लंच ब्रेकपर्यंत बांग्लादेश 74-2 स्थितीत
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून म्हणजेच शुक्रवार (27 सप्टेंबरपासून) कानपूरमध्ये खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने....
‘मी त्याच्यासारखा कर्णधार..’, आकाश दीपचे रोहित शर्माबाबत लक्षवेधी वक्तव्य!
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतीच बांग्लादेशविरुद्धची पहिली कसोटी जिंकली. आता या मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून ग्रीन पार्क कानपूर येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी....
आकाश दीपच्या वेगानं बांगलादेशी फलंदाज हादरले, प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलची प्रतिक्रिया व्हायरल
भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीपनं बांगलादेशच्या पहिल्या डावात धारदार गोलंदाजी करत सलग दोन चेंडूंवर दोन फलंदाजांना बोल्ड केलं. त्याची ही उत्कृष्ट गोलंदाजी पाहून टीम इंडियाचे....
आकाश दीप आणि जसप्रीत बुमराहची कहर गोलंदाजी; बांग्लादेश बॅकफूटवर
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील चेन्नई कसोटी सामना खूपच रोमांचक स्थितीतआहे. टीम इंडिया पहिल्या डावात 376 धावा करून सर्वबाद झाली होती. यानंतर बांग्लादेशचीही सुरुवात फारच निराशाजनक....
पहिल्या कसोटीत आरसीबीच्या गोलंदाजाला संधी; दुलीप ट्रॉफीत केला होता कहर
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जात आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सर्कलमध्ये खेळल्या जात असलेल्या....
एकाच सामन्यात 9 विकेट्स घेणाऱ्या ‘स्टार’ गोलंदाजाला कोहलीने गिफ्ट केली बॅट
भारतीय संघ घरच्या मैदानावर बांगलादेशविरूद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. सध्या भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी चेन्नईमध्ये....



















