आकाश दीप

केकेआरला मिळाली भारतीय वेगवान गोलंदाजाची रिप्लेसमेंट, पठ्ठ्याने अजून आयपीएल पदार्पणही केलेले नाही

मार्च 23, 2026

कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) खेळाडू आयपीएल २०२६ च्या हंगामाआधी दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेबाहेर झाले आहेत. त्यामध्ये वेगवान गोलंदाज आकाश दीप याचाही सहभाग आहे. त्यामुळे त्याची जागा....

Aakash Deep

आकाशदीपला सौरव गांगुलीकडून स्पेशल अवॉर्ड, अभिमन्यु ईश्वरनही सन्मानित

ऑगस्ट 31, 2025

भारतीय जलदगती गोलंदाज आकाशदीप याला इंग्लंडमध्ये झालेल्या टेस्ट मालिकेत उत्कृष्ट कामगिरीसाठी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) कडून विशेष पुरस्कार मिळाला. याच कार्यक्रमात बंगालचा फलंदाज अभिमन्यु....

फॉर्च्युनरची डिलिव्हरी घेताच आकाशदीपच्या अडचणी वाढल्या, आरटीओकडून नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ऑगस्ट 12, 2025

भारतीय संघाचा उदयोन्मुख स्टार खेळाडू आकाशदीपने 7 ऑगस्ट रोजी काळ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर खरेदी केली. तो सध्या त्याची नवीन कार चालवू शकणार नाही. परिवहन महामंडळाने....

IND vs ENG: इंग्लंडमध्ये नेमकं काय झालं? आकाशदीप आणि डकेटच्या वादाचे कारण आले समोर

ऑगस्ट 11, 2025

इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आकाशदीपने शानदार कामगिरी केली. अवघड परिस्थितीतही त्याने टीम इंडियासाठी उत्तम गोलंदाजी केली. आता इंग्लंडहून परतल्यावर तो आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे....

ICC रँकिंगमध्ये चमकला आकाश दीप! जबरदस्त मुसंडी मारत अनेक खेळाडूंना टाकलं मागे

जुलै 9, 2025

Akash Deep ICC Test Ranking: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने आता आयसीसीने (9 जुलै) रोजी जारी केलेल्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीतही जलवा दाखवला आहे.....

‘मॅच विनर’ आकाश दीपचा जल्लोष पाहिला का? 5 विकेट्सनंतर मैदानात रंगला सेलिब्रेशन, व्हिडिओ VIRAL!

जुलै 7, 2025

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना शानदार कामगिरी....

कॅन्सरग्रस्त बहिणीसाठी खेळला आकाश दीप, 10 बळींच्या कामगिरीमागचं हृदयस्पर्शी कारण

जुलै 7, 2025

एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 336 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाच्या या विजयासह, पाच सामन्यांची मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. या कसोटी सामन्यात....

आकाश दीपने 39 वर्षांचा विक्रम मोडला, 10 बळी घेत रचला इतिहास

जुलै 7, 2025

भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा 336 धावांनी पराभव केला. या सामन्यात आकाश दीपने भारतीय संघासाठी शानदार गोलंदाजी केली आणि तो इंग्लंडच्या फलंदाजांसाठी....

VIDEO: आकाश दीपचा दुहेरी झटका; इंग्लंडचे दोन्ही शतकवीर शून्यावर माघारी

जुलै 4, 2025

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला एजबॅस्टन मैदानावर जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी फलंदाजांसाठी अनुकूल दिसणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. कर्णधार....

सराव सत्र की WWE चा आखाडा? भारतीय प्रशिक्षक आणि गोलंदाजांमध्ये झाली लढाई! पहा मजेशीर VIDEO

जून 29, 2025

Team India: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा....

akash deep

“मी खूप भाग्यवान आहे की…”, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज हिटमॅनचा मोठा चाहता

जानेवारी 16, 2025

भारतीय क्रिकेट संघातील सध्याची परिस्थिती काय आहे हे फक्त संघ व्यवस्थापनालाच माहिती आहे. पण टीम इंडियामधील अंतर्गत कलहाच्या अटकळींनी भारतातील क्रिकेट जगताला वेठीस धरले आहे.....

akash deep

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला आणखी एक धक्का, बुमराहनंतर आणखी एक गोलंदाज संघाबाहेर!

जानेवारी 9, 2025

भारतीय क्रिकेट संघाला सतत अडचणी येत आहेत. दुखापतीमुळे मोहम्मद शमी बराच काळ भारतीय संघाबाहेर आहे. अलीकडेच, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणारा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत....

Aakash Deep

सिडनी कसोटीत आकाश दीपच्या जागी कोण खेळणार? हे 3 खेळाडू शर्यतीत

जानेवारी 2, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. मालिकेतील चार सामने झाले असून आता पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवारपासून सिडनी येथे....

akash deep

IND vs AUS: सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का, स्टार गोलंदाज जखमी

जानेवारी 2, 2025

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 2-1 अशी आहे. पाचवा सामना 3 जानेवारीपासून सिडनीत खेळवला जाणार आहे, मात्र त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का....

मोहम्मद सिराजचे ‘शतक’, बुमराह-आकाशदीपची अवस्था वाईट, गोलंदाजीत भारताची चिंताजनक कामगिरी

डिसेंबर 27, 2024

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी खेळवली जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 311 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या....

Next