आम्ही या सामन्यात जबरदस्तीने खेळलो
‘आम्ही हा सामना जबरदस्तीने खेळलो!’ पहिल्या टी20त पराभवानंतर हरमनप्रीत कौरने केला खुलासा
By Akash Jagtap
—
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्धचा पहिला टी20 गमावल्यानंतर मोठे वक्तव्य केले आहे. हरमनप्रीत कौर म्हणते की, “ती या सामन्यात जबरदस्तीने खेळली ...