आयपीएलचा अंतिम सामना खेळणारे भारतीय कर्णधार

Sanju-Samson-Hardik-Pandya

पंड्या अन् सॅमसनआधी ‘या’ भारतीय कर्णधारांनी खेळलीय आयपीएलची फायनल, जाणून घ्या एका क्लिकवर

मे 28, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा (आयपीएल २०२२) हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी (२९ मे) १ लाखपेक्षा अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स....