आयपीएलच्या एका हंगामात ६०० धावांचा आकडा गाठणारे फलंदाज

व्वा रे गब्बर! हैदराबादच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवत धवनकडून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी

नोव्हेंबर 8, 2020

इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या हंगामाचा दुसरा क्वालिफायर सामना रविवारी (८ नोव्हेंबर) अबु धाबीमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात रंगला.....