आयपीएलमधील सर्वाधिक सामना
आयपीएल २०२१: मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने मोडले सारे उच्चांक, वाचा सविस्तर
कोरोना विषाणूमुळे आयपीएल २०२१ अवघ्या २९ सामन्यांनंतर पुढे ढकलली गेली. त्याआधी आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये प्रेक्षकांना प्रचंड थरार पाहायला मिळाला. मागील वर्षीप्रमाणे यावेळही प्रेक्षकांशिवाय आयपीएल खेळली जात होती. अशा....






