आयपीएलमधील सलामीवीर जोड्या
IPL 2022 | मेगा लिलावानंतर संघाच्या सलामी जोड्यांमध्ये मोठे फेरबदल, आगामी हंगामासाठी अशा असतील जोड्या
आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे, म्हणजेच आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी वेळ राहिला आहे. स्पर्धेत एकूण १० संघ उतरणार....






