आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध सर्वाधिक बळी

आरसीबीविरुद्ध 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज, जसप्रीत बुमराहनं मोडला 9 वर्ष जुना विक्रम

एप्रिल 12, 2024

गुरुवारी (11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहनं कहरच केला. मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजानं बंगळुरूच्या पाच फलंदाजाना बाद केलं. यासह बुमराहनं आयपीएलमध्ये नवा....