आयपीएलमध्ये खेळीच्या पहिल्या चेंडूवर षटकार

MS-Dhoni

चौदा वर्षे आयपीएल खेळला, पण धोनीने ‘हा’ भीमपराक्रम पहिल्यांदाच केला; मोठा इतिहासही रचला

एप्रिल 1, 2022

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. वयाच्या ४०व्या वर्षातही तो जुन्या रंगात फलंदाजी करताना दिसतो आहे. आयपीएल....